Royal Entertainmentमुख्य बातम्या

हेमा मालिनीला बिकनी घालायला लावणार होते सुभाष घई, धर्मेंद्रने सर्वांसमोर मारली होती थप्पड

0

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्रची दुसरी पत्नी हेमा मालिनी तिच्या काळातील एक खूपच यशस्वी अभिनेत्री राहिली आहे. धर्मेंद्र आपल्या दुसऱ्या पत्नीवर खूप प्रेम करतात. नुकतेच हेमा मालिनी तिची मुलगी ईशा देओलसोबत द कपिल शर्मा शो मध्ये पोहोचली होती. जिथे तिने अनेक रंजक खुलासे केले.
कपिलच्या शोमध्ये हेमा मालिनीने धर्मेंद्रच्या रागाबद्ल सांगताना म्हणाली कि त्यांनी एकदा दिग्दर्शकाला थप्पड मारली होती. हेमा मालिनी म्हणाली कि क्रोधी चित्रपटाच्या सेटवर सुभाष घईला त्यांनी थप्पड मारली होती. त्या चित्रपटामध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र काम करत होते. दिग्दर्शकाची इच्छा होती कि हेमाने बिकिनी घालावी. पण हेमाने बिकिनी घालण्यास नकार दिला.
सुभाष घईच्या वारंवार सांगण्यावरून हेमा मालिनीने स्विमिंग पूल सीनसाठी बिकनी परिधान केली. जेव्हा हि गोष्ट धर्मेंद्रला समजली तेव्हा त्यांनी शुटींगदरम्यान सुभाष घईला सर्वांसमोर थप्पड मारली होती. त्यांनी सुभाष घईला अनेक थप्पड मारले. तरीही त्यांचा राग शांत झाला नाही. यानंतर सेट उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचा राग शांत केला.
हेमा मालिनीने हे सुद्धा सांगितले कि धर्मेंद्रने आपल्या मुलीच्या जन्माच्या वेळी संपूर्ण हॉस्पिटल बुक केले होते जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. हेमा मालिनीने हे सुद्धा सांगितले कि धर्मेंद्रची इच्छा नव्हती कि त्यांची मुलगी ईशाने चित्रपटामध्ये काम करावे.
The post हेमा मालिनीला बिकनी घालायला लावणार होते सुभाष घई, धर्मेंद्रने सर्वांसमोर मारली होती थप्पड appeared first on Yesमराठी.

जया पेक्षा खूपच सुंदर आहे रमोला बच्चन, जाणून घ्या काय काम करते बच्चन कुटुंबाची छोटी सून

Previous article

लग्नाच्या १७ वर्षानंतर करिश्माने केला मोठा खुलासा, पतीने हनीमूनवर केला होता सौदा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.