मुख्य बातम्या

विद्यार्थ्यांनो अभ्यास सुरू करा ; अंतिम वर्षांच्या परीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर

0

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारने नकार दिला होता. पण सुप्रीम कोर्टाने परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दिल्यामुळे अखेर परीक्षांचे वेळापत्रक आता तयार झाले आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयाच्या परीक्षाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
सर्व महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षा होणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून या परीक्षा घेण्यास आदेश काढण्यात आले आहे. काही अतिदुर्गम भाग भागात सर्व ऑनलाइन परीक्षा होणार आहे. याबद्दल अधिकृत घोषणा दुपारी 1 वाजता राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. पण, 1 ऑक्टोबरपासून परीक्षा होणार हे आता निश्चित झाले आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. तर यूजीसीने परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. अखेर कोर्टाने परवानगी दिल्यामुळे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला.

महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी : शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून सडेतोड उत्तर देणाऱ्या संजय राऊतांची नियुक्ती !
लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. विद्यार्थ्यांनो अभ्यास सुरू करा ; अंतिम वर्षांच्या परीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर InShorts Marathi.

‘या’ कामासाठी खुद्द शरद पवारांनीच थोपटली धनंजय मुंडेंची पाठ !

Previous article

सुशांत जर जिवंत असता तर तोही तुरुंगात असता का? तापसी पन्नूचा जहरी सवाल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.