मुख्य बातम्या

मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला राज्य सरकारचे प्रत्युत्तर ; दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

0

मुंबई लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी करावी अशी मागणी करत मनसेनं आज सविनय कायदेभंग आंदोलन केले. मनसेनं राज्यातील आणि मुंबईतील कोरोनाची परिस्थिती एकदा समजून घ्यावी, असा सल्ला काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. तसंच, ‘मराठा समाजाने आंदोलनं करावे, पण त्याला कोणतेही राजकीय लेबल लावू नका’, असा सल्लाही दिला.
अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात भेट घेतली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची मराठा आरक्षण मुद्यावर बैठक सुरू झाली आहे. याआधी पत्रकारांशी बोलत असताना अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलन आणि मनसेला सल्ला दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची भूमिका आहे. सरकार मराठा समाजासोबत आहे. विविध समाजाच्या संघटना या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. हे चांगलं आहे, पण पक्षीय राजकारणाचे लेबल या आंदोलनाला लावू नका, असा सल्ला अशोक चव्हाणांनी मराठा समाजाला दिला.
महत्वाच्या बातम्या :-

मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
सांगलीतील लॉकडाऊनबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार – जयंत पाटील
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला राज्य सरकारचे प्रत्युत्तर ; दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला InShorts Marathi.

तिकडे सगळं राज्य ढासळतय पण महाराष्ट्र सरकार माझ्याशी वाद घालण्यात बिझी ; कंगनाचा ठाकरे सरकारवर घणाघात

Previous article

शेतकरी विधेयकावरचा आक्षेप बेगडी ,कॉंग्रेस लबाडी करतंय ; फडणवीसांची जोरदार टीका

Next article

You may also like

Comments

Comments are closed.