Royal Entertainmentमुख्य बातम्या

तारक मेहता फेम माधवी भाभी रियललाईफ दिसायला आहे खूपच सुंदर, मॉर्डन फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल

0

तारक मेहता का उलटा चश्मा हा शो लोकांना गेल्या कित्येक दिवसापासून आवडत आहे. शोमध्ये गोकुळधाम सोसायटीचे सेक्रेटरी आणि शिकवणी शिक्षक आत्माराम तुकाराम भिडे यांची पत्नी माधवीची भूमिका साकारणारी सोनालिका जोशी खऱ्या आयुष्यात बरीच बोल्ड आहे. या शोमध्ये ती अगदी साधी दिसत असली तरी तिच्या एका फोटोशूट मुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
२०१९ मध्ये सोनालिका जोशीने एक फोटोशूट केले होते, ज्यामध्ये ती बोल्ड लूकमध्ये दिसली होती. हे फोटोशूट सोनालिकाने नकारात्मक पात्रासाठी केले होते. सोनालिकाचा हा लूक चाहत्यांना सोशल मीडियावर खूप आवडला होता. त्यामुळे सोनालिकाचे हे फोटोशूट बर्‍याच दिवसांपर्यंत चर्चेत राहिले होते.
सोशल मीडियावर छायाचित्रे फोटो शेअर करताना सोनालिकाने लिहिले की या फोटो मध्ये माझा बोल्ड दिसत आहे हा लुक सिंपल माधवीपेक्षा खूप वेगळा आहे. प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री यांना नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची भूक असते. या फोटोमध्ये सोनालिका ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे.
सोनालिकाचा बोल्ड लूक मोठ्या रेड डॉट, ओपन हेअर, रेड लिपस्टिक आणि कपाळावर जड ज्वेलरीमध्ये दिसत आहे. फोटोंमध्ये सोनालिका थोडी रागात देखील दिसली होती.
तुमच्या माहितीसाठी सोनालिका तारक मेहता का उलटा चष्मा या शोमध्ये मराठी स्त्रीची भूमिका साकारते आणि खऱ्या आयुष्यातही माधवी मराठी कुटुंबातील आहेत. माधवी ११ वर्षांपासून तारक मेहता या शो काम करत आहे. शोमध्ये ती साध्या पात्रामध्ये दिसते व साडी नेसलेली दिसत असते.लोकांना तिचा साधेपणा खूप आवडतो.
ती मालिकेत लोणचे-पापडचा व्यवसाय देखील करते. शोमुळे माधवीची घरोघरी ओळख निर्माण झाली आहे. इंडिया टीव्हीच्या बातमीनुसार, तारक मेहतामध्ये अभिनय करण्यासाठी सोनालिका दिवसाला 25 हजार रुपये घेते. त्याचबरोबर तिला वेगवेगळ्या आउटफिटमध्ये फोटोशूट करण्याची आवड आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post तारक मेहता फेम माधवी भाभी रियललाईफ दिसायला आहे खूपच सुंदर, मॉर्डन फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल appeared first on Home.

वयाच्या 6 व्या वर्षी ढाब्यावर भांडी घासणारा मुलगा पुढं जगप्रसिद्ध अभिनेता बनला! जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता…

Previous article

19 ऑक्टोबर : ह्या 6 राशींच्या लोकांना येणार दैवी कृपेची प्रचिती, होईल धन आणि सुखाची बरसात

Next article

You may also like

Comments

Comments are closed.