मुख्य बातम्या

राणेंच्या आरोपांना शिवसेनेचे सडेतोड उत्तर ; वैभव नाईकांनी पत्रकच काढले !

0

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील करोनाच्या स्थितीवरून ठाकरे सरकार व शिवसेनेवर सातत्यानं आरोपांची राळ उडवून देणारे भाजपचे आमदार नीतेश राणे यांना शिवसेनेचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी प्रथमच जोरदार उत्तर दिलं आहे.
नाईक यांनी लांबलचक प्रसिद्ध पत्रक काढून राणेंच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. स्वत:च्या हॉस्पिटलचा व्यवसाय वाढविण्यासाठी व राजकीय फायद्यासाठी नीतेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी सरकारी आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत, असा घणाघात नाईक यांनी केला आहे.
‘गेले सात ते आठ महिने नितेश राणे त्यांचे सहकारी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची बदनामी करत आहेत. वास्तविक अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. त्यात माझ्यासह इतर सामान्य नागरिक, व्यापारी व उद्योजक आहेत. नितेश राणेंचे अनेक पदाधिकारी, इंजिनिअरिंग कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा याच रुग्णालयात उपचार घेतले आहेत, असा दावा नाईक यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-

ठाकरे सरकारची आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था ; मेटेंचा गंभीर आरोप
चिंताजनक : पुण्यात गेल्या 24 तासांत १,६२१ कोरोनाबाधितांची वाढ !
रिया तुरुंगात ! सारा, श्रद्धा, दीपिकाचं काय होणार ?
मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन
“बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांत प्रकरणाचं राजकारण”

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राणेंच्या आरोपांना शिवसेनेचे सडेतोड उत्तर ; वैभव नाईकांनी पत्रकच काढले ! InShorts Marathi.

कोविड रुग्णालयांत रुग्णांची लूट? अजित पवारांच्या कडक सूचना

Previous article

हो सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा ! सारा आणि श्रद्धाची मोठी कबुली !!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.