मुख्य बातम्या

शिवसेनेनं करून दाखवलचं , मुंबईची तुंबई केली ; प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

0

राज्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे.मुंबईतही पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर पाणी साचलं आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुंबईची आजची परिस्थिती पाहता विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला लक्ष केलं आहे. शिवसेनेनं करून दाखवलं अशी उपरोधिक टीका भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
शिवसेनेनं करून दाखवलं मुंबईची तुंबई केली. वरवर काम करतात त्यामुळे मूळ मुद्द्याकडे लक्ष देत नाही अशा शब्दात दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ते पुढे म्हणाले की, पावसाळा गेल्यानंतर 7 ते 8 महिने राहतात काम करण्यासाठी तरी देखील काही काम करत नाहीत. 30 ते 40 वर्ष सत्ता उपभोगून काय केलं? असा थेट सवाल यावेळी प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या :-

राजकीय खळबळ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”
मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत
महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शिवसेनेनं करून दाखवलचं , मुंबईची तुंबई केली ; प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका InShorts Marathi.

दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली तरी खडसे भाजप सोडून जाऊ शकत नाही – सुधीर मुनगंटीवार

Previous article

आता तरी दार उघड भावा दार उघड ; विरोधकांची मुख्यमंत्री ठाकरेंवर सडेतोड टीका

Next article

You may also like

Comments

Comments are closed.