मुख्य बातम्या

शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !

0

कंगनाचं समर्थन करणारे रिपाईचे नेते आणि खासदार रामदास आठवले यांनीही आता शिवसेनेला शिंगावर घेतलंय. कंगनाचं कार्यालय पाडणं चुकीचं आहे. शिवसेनेची कार्यालयंदेखील अनधिकृत आहेत, मग त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल आठवलेंनी केला आहे. शिवसेना दाऊदला घाबरते, असा टोलाही आठवलेंनी लगावला आहे. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं खुली करावी या मागणीसाठी रामदास आठवले दादरच्या चैत्यभूमीवर आंदोलन केलं, यावेळी ते बोलत होते.
मुंबईतल्या पाली हिल परिसरातल्या कंगनाच्या ऑफिसवर महापालिकेनं हातोडा चालवला होता. त्या आफिसची कंगना रनौतनं पाहणी केली.
कोर्टानं परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असून कंगनाच्या याचिकेवर आता २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. अल्पावधीची नोटीस देत कारवाई करणं पक्षपाती आणि चुकीचं असल्याचा आरोप कंगनानं म्हंटलंय.
महत्वाच्या बातम्या :-

इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला
मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात…
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप ! InShorts Marathi.

करणी सेनेकडून संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन ; कंगनाला पाठिंबा

Previous article

24 तासांत पुण्यात सापडले कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण , पहा आकडेवारी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.