मुख्य बातम्या

बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला

0

कोरोनाच्या या संकटात सध्या राज्यात अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला आहे. यात आता कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे. कंगनाने तिच्या ट्विटमधून शिवसेनेला राजकीय प्रश्नही विचारायला सुरुवात केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत कंगनाने आघाडी करुन शिवसेनेची एक दिवस काँग्रेस होईल असं म्हणल्याचा हा व्हीडीओ आहे. आज शिवसेनेची परिस्थिती पाहून काय वाटत असेल असा सवाल कंगनाने केला आहे.
याआधीही कंगनाने शिवसेनेविरोधात अनेक ट्विट केले आहेत. बाळासाहेब ठाकरेंना आताची शिवसेना पाहून काय वाटेल असा सवाल तिने यातून विचारला आहे.
 
खरंतर, शिवसेना आणि कंगनामध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे. सातत्याने बॉलिवूडवर निशाणा साधणाऱ्या कंगनाने आता थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. कंगनाने एकामागोमाग एक असे संतप्त ट्वीट केले.

Great Bala Saheb Thakeray one of my most favourite icons, his biggest fear was some day Shiv Sena will do Gutbandhan and become congress ⁦@INCIndia⁩ I want to know what is his conscious feeling today looking at the condition of his party ? pic.twitter.com/quVpZkj407
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 11, 2020

महत्वाच्या बातम्या :-

शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला ; बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाली…
मुंबईत येतेय कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा ; कंगना रनौतचे खुले चॅलेंज
दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला

 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला InShorts Marathi.

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी ठरवली रणनीती

Previous article

Corona Virus : मुंबईचे बिर्याणी किंग जफरभाई मन्सुरी यांचा कोरोनाने मृत्यू

Next article

You may also like

Comments

Comments are closed.