मुख्य बातम्या

शेतकऱ्यांसाठी शरद पवारांचा आज अन्नत्याग ; कृषी विधेयकावरून शरद पवार मोदी सरकार आमनेसामने

0

कृषी विधेयकावरून काँग्रेस आणि मोदी सरकार आमनेसामने आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘कृषी विधेयक घाई घाईने मांडले असून त्यावर चर्चा करणे गरजेचं होतं, अशी भूमिका मांडली आहे. तसंच, आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे हे अयोग्य आहे, असं म्हणत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कृषी विधेयकावर आपली भूमिका मांडली. मोदी सरकारने एकाच वेळी दोन विधेयक मांडण्याची घाई का केली हे अद्याप कळू शकले नाही. हे विधेयक तातडीने मंजूर करावे यासाठी केंद्र सरकार आग्रही होते. त्यामुळे यावर चर्चा व्हावी अशी सदस्यांची अपेक्षा होती. पण तरीही मतदान घेऊन मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न होता.पण सदनाचे काम रेटून नेण्याचे काम केले, अशी टीका शरद पवार यांनी केली.
‘सर्व विचारांना तिलांजली देण्साचे काम पीठासीन यांच्याकडून झाले आहे. अर्थात त्याची प्रतिक्रिया म्हणून सदस्य गांधी पुतळा येथे आंदोलन करत आहे. उपाध्यक्षांनी नियमांना महत्त्व न देता काम केले. सदस्यांनी अन्नत्याग भूमिका, त्यास पाठिंबा आहे. मी ही आज अन्नत्याग करणार आहे’, असंही पवार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-

पंतप्रधानही कार्यालयात बसून काम करतात मग मुख्यमंत्र्यांनी केल तर काय बिघडलं ?
शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात मग मराठा आरक्षणावर अजून गप्प का? नीलेश राणेंचा थेट सवाल
माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली
केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधींची तुलना केली हिटलरच्या मित्राशी, म्हणाले …
कोरोना रुग्णांचे कसे हाल होतात याचा राष्ट्रवादीच्या आमदारानं सांगितला भयंकर अनुभव !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शेतकऱ्यांसाठी शरद पवारांचा आज अन्नत्याग ; कृषी विधेयकावरून शरद पवार मोदी सरकार आमनेसामने InShorts Marathi.

GoodNews : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार करणार महत्त्वाची घोषणा

Previous article

शिवसेना,राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणा पलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा – बाळासाहेब थोरात

Next article

You may also like

Comments

Comments are closed.