मुख्य बातम्या

जबाबदारीपासून हात झटकून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडलय ? – भाजप

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले.राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ असं म्हणत कोरोनापासून बचाव करण्याचा संदेश दिला आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ‘तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो’ असे म्हटले होते.मात्र,आता ते ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ असे म्हणत राज्य सरकारच्या जबाबदारीपासून हात झटकून जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे समजावे का?याला महाराष्ट्राचे जबाबदार सरकार म्हणायचे का?
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) September 13, 2020

 
 
मात्र राज्यात कोरोनाचे  महासंकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जबाबदारीपासून हात झटकून जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे समजावे का? याला महाराष्ट्राचे जबाबदार सरकार म्हणायचे का?’ असा सवाल विरोधी पक्षनेते निरंजन डावखरे यांनी केला आहे.
‘यापूर्वी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ‘तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो’ असे म्हटले होते.मात्र,आता ते ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ असे म्हणत राज्य सरकारच्या जबाबदारीपासून हात झटकून जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे समजावे का?याला महाराष्ट्राचे जबाबदार सरकार म्हणायचे का?’ असा सवाल करत निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-

शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
लॉकडाऊन हा विषय आता संपला ; राजेश टोपे यांचा मोठा खुलासा
महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला ; भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे अत्याचार वाढलेत केंद्राने लवकर हस्तक्षेप करावा – कंगना राणौत
कंगना द्रौपदी तर उद्धव ठाकरे दुःशासन ; शहरात लागलेल्या पोस्टरवरून राजकीय महाभारत पेटले !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. जबाबदारीपासून हात झटकून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडलय ? – भाजप InShorts Marathi.

महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही तात्काळ थांबवा ; नवनीत राणांची राजनाथ सिंहांना विनंती

Previous article

विरोधकांचा हा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलाय ; रोहित पवारांचा फडणविसांना टोला

Next article

You may also like

Comments

Comments are closed.