Royal Entertainmentभारतमुख्य बातम्या

#MeToo: ‘सेक्रेड गेम्स’च्या लेखकावर शोषण केल्याचा आरोप

0

टीम महाराष्ट्र देशा- हॉलिवूडमधून सुरू झालेली #MeToo मोहिम आता बॉलिवूडमध्येही पसरली आहे. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. #MeToo मोहिमेतंर्गत वेगवेगळया क्षेत्रातील महिला त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक जबरदस्तीच्या घटनांना वाचा फोडत असताना आता आणखी एक असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

बॉलिवूडच्या #MeToo चळवळीच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. मसाना, सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवरवर त्याच्या कॉलेजमधील एका मैत्रिणीने शोषण केल्याचा आरोप केलाय. वरुण ग्रोवर आणि पीडित मुलगी बनारस हिंदू विद्यापीठात शिकायला होते. त्यावेळी हा प्रसंग घडल्याचे सांगितले गेले आहे. वरुण ग्रोवरनं मात्र या सगळ्या आरोपांचं खंडन केलंय. त्यानं ट्विटरच्या माध्यमातून या आरोपांचा खुलासा करणारं पत्र लिहलंय आणि हा खोडसाळपणा असल्याचं सांगितलंय.

Loading...

एका तरुणीकडून भाजप आमदार राम कदम यांना ओपन चॅलेन्ज….

Loading...

एका आठवड्यात वाराणसी सोडा अन्यथा परिणाम भोगा, मराठी-गुजराती नागरिकांना जाहीर धमकी

Previous article

पुण्यातील ‘सिम्बॉयसिस’मध्येही #MeToo,शिक्षण क्षेत्रात खळबळ

Next article

You may also like

Comments

Comments are closed.