Royal Entertainmentमुख्य बातम्या

फक्त 15 वर्षाची असतांना रेखा अभिनेत्याच्या त्या ‘घाणेरड्या’ कृत्याला बळी पडली होती, त्यादिवशी रेखा खूप रडली होती

0

आजच्या काळात चित्रपटात बो-ल्ड सीन, बेडरूम सीन आणि किसिंग सीन करणे एकदम सामान्य आहे. आजचे चित्रपट असल्या मालमसाल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. आणि अशीच एक घटना रेखा बरोबर घडली होती.
पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटले पाहिजे की एक काळ असा होता की जेव्हा अभिनेता आणि दिग्दर्शक यांनी रेखाबरोबर एक किसिंग सीन हा फसव्या पद्धतीने शूट केला होता. यावेळी रेखाच्या डोळ्यातून अश्रू आले होते. 10 ऑक्टोबर रोजी रेखाचा वाढदिवस असतो.
रेखाचे आयुष्य खूप चढउतारांनी भरलेले आहे. रेखाचं आयुष्य एका चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा काय कमी नाही. 1966 च्या तेलुगु चित्रपट रंगुला रत्नमपासून रेखाने बाल अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरवात केली. आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्यासाठी परिचित असलेल्या रेखाने तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
एक घटना रेखासोबत अशी घडली जी त्यावेळी असे सीन खूप कमी असायचे, वयाच्या 15 व्या वर्षी शूटिंग करताना अभिनेत्याने तिच्या संमतीशिवाय तिला किस केले. यावेळी, दिग्दर्शक आणि उर्वरित क्रू यांनीही काही केले नाही. तो अभिनेता रेखाला जवळ पास पाच मिनिटे किस करत असे.
दिग्दर्शकाने अ‍ॅक्शन म्हटताच रोमँटिक सीन शूट करण्यात येणार होता, विश्वजीतने रेखाला पकडले आणि त्यांना किस करायला सुरुवात केली. रेखा यांना याबद्दल काहीही सांगण्यात आले नव्हतर. तिथे कॅमेरा फिरत राहिला. शिटी वाजवणे आणि टाळ्या वाजवणे चालूच होते.
दिग्दर्शक जो पर्यंत कट बोलत तोपर्यंत विश्वजित रेखाला किस करत राहिला. या घटनेनंतर रेखाचे डोळे ओलसर झाले होते आणि ती खूप रडली.
लेखक यासिर उस्मान यांनी रेखा: द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात याबद्दल सविस्तरपणे लिहिले आहे. लेखकाच्या म्हणण्यानुसार निर्माता कुलजित पाल आणि अभिनेता विश्वजित यांना कोणत्याही परिस्थितीत यशस्वी चित्रपटाची गरज होती. त्यांच्या ‘दो शिकारी’ या दोन चित्रपटाचे शूटिंग मुंबईच्या प्रसिद्ध मेहबूब स्टुडिओमध्ये सुरू होते. कुलजित, विश्वजित आणि राजा यांनी मिळून एक योजना आखली ज्याची रेखा शिकार झाली होती.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post फक्त 15 वर्षाची असतांना रेखा अभिनेत्याच्या त्या ‘घाणेरड्या’ कृत्याला बळी पडली होती, त्यादिवशी रेखा खूप रडली होती appeared first on Home.

सनी देओल वर वेड्यागत ‘प्रेम’ करायची अमृता, परंतु सनीबद्दल ती गोष्ट समजता दोघांत आला ‘दुरावा’

Previous article

हे आजार असणाऱ्या लोकांनी चुकूनही ‘हळदीचे’ सेवन करू नये, नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम

Next article

You may also like

Comments

Comments are closed.