मुख्य बातम्या

‘ना डरूंगी ना झुकूँगी’ म्हणत कंगना रनौत मुंबईला रवाना !

0

मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कंगना आणि राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. असं असताना ‘कंगनाने मुंबई सोडावी’, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘कंगनाने मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे’, असं म्हणून इशारा दिला होता. कंगना हिमाचल प्रदेशच्या मंडीहून चंदीगडला रवाना झाली आहे. दुपारी १२.३० वाजता तिचं तेथून विमान असेल. कंगना आज दुपारी अडीच वाजेपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे.
कंगनाने आज सकाळी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आतापर्यंत तीन ट्विट केले आहेत. यातील पहिल्या ट्विटमधून तिने आपण राणी लक्ष्मीबाईंवर आधारित सिनेमा साकारला. त्यांच्या वचनाप्रमाणे मी चालणार आहे, असं कंगनाने या ट्विटमधून म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :- 
मुंबईत येतेय कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा ; कंगना रनौतचे खुले चॅलेंज
कंगना मुंबईत आली तर तिचे थोबाड फोडणार ; शिवसेनेचा कंगनावर हल्ला
कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘ना डरूंगी ना झुकूँगी’ म्हणत कंगना रनौत मुंबईला रवाना ! InShorts Marathi.

कंगनापासून लांबच रहा ; गृहमंत्री देशमुखांना हिमाचल प्रदेशमधून 9 वेळा धमकीचे फोन

Previous article

कोरोना लस घेतल्यावर रुग्णाची झाली ‘अशी’ अवस्था ; ऑक्सफोर्ड लशीची चाचणी थांबली !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.