Royal Entertainmentमुख्य बातम्या

हाच होणार सचिन तेंडुलकरचा जावई? त्या क्रिकेटरशी सोबत जोडलं जातंय साराचं नाव

0

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील एका सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स चा 49 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात शुभमन गिल हा केकेआरचा सलामी फलंदाज म्हणून उतरला होता. पण त्याला काही विशेष अशी कामगिरी करता आली नाही आणि तो 7 धावांवर बाद झाला. मात्र, सोशल मीडियावर त्याच्या वाईट फलंदाजीपेक्षा त्याच्या अफेअरची चर्चा च जास्त आहे.
वास्तविक, या सामन्याचा व्हिडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये बनविला होता. व्हिडिओमध्ये युवा फलंदाज गिल मैदानात उतरताना दिसत होता. या पोस्टमुळे त्यांच्या अफेअरची उधाण आलं होत.
उल्लेखनीय असे आहे की यापूर्वी शुभमन गिलने एक इंस्टाग्राम पोस्ट केली होती. त्याचबरोबर साराने त्याच्या वेळी तिच्या पोस्टवर सेम कॅप्शनही ठेवले होते. त्यावेळीसुद्धा दोघांच्या अफेअरला अफवा सुटल्या.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माच्या 80 धावां आणि 5 गडी गमावून 195 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ 146 धावांवर पोहोचू शकला.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post हाच होणार सचिन तेंडुलकरचा जावई? त्या क्रिकेटरशी सोबत जोडलं जातंय साराचं नाव appeared first on Home.

…. आणि अभिषेक बच्चनने मीडियाला ऐश्वर्याचे ‘ते’ फोटो डिलिट करायला लावले होते

Previous article

बॉलिवूड मधला या ‘खतरनाक’ खलनायकाशी रेणुका शहाणे यांनी केलंय लग्न, नवर्यापेक्षा 2 वर्षाने मोठ्या आहेत रेणुका शहाणे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.