Royal Entertainmentमुख्य बातम्या

या प्रसिद्ध अभिनेत्रीला रस्त्यावर नाचताना पाहून भिकारी समजून लोकांनी दिले होते पैसे, त्या नंतर झाले असे कि…

0

सिनेसृष्टी मध्ये तसेच मालिकांमध्ये आपण अनेक बालकलाकारांना पाहतो. परंतु हे छोटे कलाकार जेव्हा मोठे होतात, तेव्हा हे एका नवीन रूपात सर्वांच्या समोर येतात. यातील अशीच एक क्यूट आणि स्वीट अशी एक बालकलाकार सारा अली खान हिची ओळख होती.

परंतु आज आपण त्या छोट्या साराला एका बोल्ड आणि हॉट अभिनेत्रीच्या लुकमध्ये पाहिलेच आहे. सारा जशी नाजूक दिसते तशीच ती आपल्या चाहत्यांमध्ये आपल्या  मदहोश अदाकारीने प्रसिद्ध आहे. सारा ने आपल्या कमी वर्षांच्या बॉलीवुड कारकीर्दीत स्वतःचे नाव कमावले आहे.

सारा आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही तरी नवीन रोमांचक किस्से करत असते. सोशल मीडियावर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून ती सतत नवनवीन फोटोशूट करून सर्वांना घायाळ करते. मित्रांनो आज आम्ही तुम्हांला सारा बद्दल एक खमंग किस्सा सांगणार आहोत. जो ऐकून तुम्ही देखील लोटपोट हसाल. तुमच्या आवडत्या सारा अली खान चा हा किस्सा ऐकल्यावर तुम्ही तिला आणखी जास्त लाईक नक्की करणार.
तुम्हांला माहित आहे का? सारा अली खान ला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवङ आहे. तर एकदा सारा आपल्या लहानपणी आपला भाऊ इब्राहिम खान व आई- वङील सैफ व अमृता यांसोबत बाहेर गेली होती. सैफ व अमृताला एका दुकानात काहीतरी घ्यायचे होते. म्हणून ते खरेदीसाठी दुकानात निघून गेले.

तर सारा आणि इब्राहिम हे दोघेही त्या दुकानाच्या बाहेर त्यांची वाट पाहत थांबले होते. तेव्हा तिला अचानकपणे ङान्स करण्याची लहर आली. तर हिने कोणताही विचार न करता तिथेच ठुमके मारायला सुरुवात केली. विश्वास नाही बसत ना…पण हे खरं आहे.
इतकचं नव्हे तर साराने जसे भर रस्त्यात ङान्स करायला सुरुवात केली. छोटीशी सारा ङान्स करताना खूपच सुंदर आणि मोहक दिसत असल्याने तेथील येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांनी तिला पैसे देखील दिले. हा सर्व प्रकार साराची आई अमृता व सैफ यांनी पाहिला.

तेव्हा त्यांना साराच्या या नटखट वागण्या बद्दल खूप हसू आले. तेव्हा अमृता साराला म्हणाली की, तू क्यूट नाही तर भिकारी दिसत होती, म्हणून तुला सगळ्यांनी पैसे दिले. हा सर्व हास्यास्पद किस्सा सारा ने स्वतः सांगितला आहे. दिपावली या सणानिमित्त सारा ने आपल्या सर्व फॅन्स ना आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर साप्ताहिक राशीफळ : करिअर, व्यापार मध्ये यश आणि धन, तुमच्या राशीसाठी कसा आहे आठवडा

Previous article

ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, अभिनेत्रीने स्वतः सांगितली लग्नाची तारीख…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.