Royal Entertainmentमुख्य बातम्या

संजय दत्तची पत्नी मान्यता झाली भावूक म्हणाली,’रुक जाना नहीं तू कहीं हार के…’

0

मुंबई – बॉलिवूडचा संजू बाबा अर्थात अभिनेता ‘संजय दत्त’ फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. खुद्द संजय दत्तने काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून आपल्या फॅन्सला ही चिंताजनक बातमी सांगितली होती. संजयचा कॅन्सर तिसऱ्या स्टेजवर पोहोचला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maanayata Dutt (@maanayata) on Sep 7, 2020 at 9:55pm PDT

दरम्यान,  संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने  आपल्या सोशल मीडियावर संजयचा फोटो शेअर करत भावुक  पोस्ट लिहिली आहे.  “रुक जाना नहीं तू कहीं हार के… कांटों पे चलके मिलेंगे साए बहार के!! आपल्याला आपल्या आयुष्यात वाईट दिवसांचा सामना करत चांगले दिवस कमावायचे आहे. कधीच हरू नको” अशी पोस्ट करत मान्यताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
The post संजय दत्तची पत्नी मान्यता झाली भावूक म्हणाली,’रुक जाना नहीं तू कहीं हार के…’ appeared first on Dainik Prabhat.

संजय दत्तची पत्नी मान्यता झाली भावूक म्हणाली,’रुक जाना नहीं तू कहीं हार के…’

Previous article

रिया चक्रवर्तीला अटक; एनसीबीची कारवाई

Next article

You may also like

Comments

Comments are closed.