Royal Entertainmentटॉप पोस्टट्रेंडिंग

सलमान खानने या 4 सुपरस्टार्सना रागात चापट मारली होती, फक्त 3 नंबरने दिले होते असे प्रतिउत्तर ज्यामुळे सलमान ही घाबरला.

0

सलमान खानला बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखले जाते हे एक सर्वज्ञात सत्य आहे. त्याच बरोबर सलमान खान खूप रागीट देखील आहे. बॉलिवूडमधील तो एकमेव अभिनेता आहे जो आपला राग नियंत्रित करू शकत नाही. कोणाचेही उलट बोलणे त्याला सहन होत नाही. तसेच, तो त्वरित त्याला प्रतिक्रिया देण्यास मोकळा होतो. म्हणूनच तो त्याच्या रागासाठीही ओळखला जातो. तर आज आम्ही तुम्हाला सलमान खानविषयी काही मनोरंजक घटना सांगणार आहोत, ज्या तुम्हाला ठाऊक नसतील.

सलमान खान

सलमान खानने रागाच्या भरात या 4 बॉलिवूड सुपरस्टार्सनां कानाखाली मारली. आज आम्ही चार बॉलिवूड स्टार्स पाहणार आहोत ज्यांना सलमानच्या रागाचा सामना केला. तिघांनी लगेच प्रतिसादात काहीही केले नाही. पण एक धाडसी अभिनेता ज्याने सलमानच्या चापट मारल्यानंतर लगेच कडक प्रतिउत्तर दिले. चला तर जाणून घेऊया की सलमानच्या रागाचा सामना केलेल्या त्या चार स्टार्स बद्दल.

शाहरुख खान – 90 च्या दशकात शाहरुख खान आणि सलमान खान हे खूप चांगले मित्र मानले जात होते परंतु सलमान खानने अज्ञात कारणास्तव शाहरुख खानला चापट मारली. तेव्हापासून दोघांची मैत्री तुटली आहे. दोघेही बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आहेत. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता पुन्हा एकदा दोघांची चांगली मैत्री झाले.

ऐश्वर्या राय – ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकले आहे, ती एकेकाळी सलमान खानची गर्लफ्रेंड होती. एकदा असे काही झाले की सलमान खानने ऐश्वर्या रायला चापट मारली. यानंतर त्यांच्या नात्यात खूप अंतर आले त्यानंतर ऐश्वर्याने सलमानबरोबर एकाही चित्रपटात काम केले नाही.

जॉन अब्राहम – कतरिना कैफवरून जॉन अब्राहम आणि सलमान खान यांच्यात मोठा संघर्ष सुरू झाला होता. दरम्यान, सलमान खानने कतरिना कैफचा मोबाइल चेक केला. त्यानंतर सलमानला कळले की त्याच्या फोनमध्ये जॉन इब्राहिमचा नंबर सेव्ह झाला आहे. याच कारणावरून सलमानने कतरिनाला काहीही न बोलता जॉन अब्राहमच्या अंगावर हात उचला. पण धैर्यवान जॉन अब्राहमलाही सलमान खानच्या या कृत्यानंतर संताप आला आणि त्याने लगेच सलमान खानच्या कानाखाली चापट मारली.

सलमान खान

कैटरीना कैफ – सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहित आहे. सलमान खानला कतरिना कैफ खूप आवडली होती. पण एक दिवस असं काही घडलं की सलमान कतरिनावर खूप रागावला. रागाच्या भरात त्याने कॅटरिना कैफच्या कानाखाली चापट मारली.

अभिनेते होण्यापूर्वी या 6 बॉलिवूड स्टार्सची विचित्र जॉब होती, त्यातील दोन तर वेटर होते.

Previous article

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर दिली अशी प्रतिक्रिया, ट्विट करून बोलले असे काही.

Next article

You may also like

Comments

Comments are closed.