Royal politicsटॉप पोस्ट

आरएसएसच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्यावरील आरोप निश्चित

0

ठाणे :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याकडून दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज  भिवंडी न्यायालयात उपस्थित होते. राहुल गांधी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी भिवंडी येथील न्यायालयात पोहचले होते. त्यावेळे त्यांच्या समर्थकांनी नारेबाजी करत त्यांचे स्वागत केले.

Loading...

मार्च 2014 मध्ये निवडणूकीच्यावेळी भिवंडीतील  एका भाषणात राहुल गांधी यांनी महात्मा गांधीच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे वक्तव्य केले होते. या विरोधात राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

न्यायाधीश एआई शेखने यांनी राहुल गांधी यांच्या वरील आरोप निश्चित केले असून त्यांच्यावर कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राहुल गांधी यांनी आरोप याविषयी आरोप अमान्य केले आहेत.

या घटल्याची पुढील सुनवाई 10 आॅगस्टला होणार आहे.

तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे ने आरोप केलेत की, राहुल गांधीला कोर्टामध्ये  स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली.

Loading...

राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त भय्युजी महाराज यांची आत्महत्या

Previous article

महाराष्ट्रातून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणारी संशयित व्यक्ती अटकेत ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *