खेळटॉप पोस्ट

रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला हरवून उरुग्वेचा 2-1 असा रोमांचकारी विजय

0

उरूग्वेने पोर्तुगालवर 2-1 अशी मात करत 16 सामने जिंकले आणि उपांत्यफेरीत प्रवेश केला. एडिन्सन कवानी याने 2 गोल करीत उरूग्वेला विजय मिळवून दिला. काही तासांपूर्वी लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला फ्रान्सकडून हरवण्यात आले. आणि त्यानंतर आता वेळा 5 वेळा ‘बलून डि ऑर’ चा विजेता असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो याला पराभव पत्करावा लागला.

एडिन्सन कवानी सातव्या मिनिटला लुईस सुआरेस याच्या बॉल पास वर गोल करीत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मोलवून दिली. सुआरेस; एडिन्सन कवानी बॉल पास करीत, बॉल गोलच्या दिशेने नेत पोर्तुगालच्या विरोधात गोल करीत आपले खाते खोलले. पोर्तुगलच्या खेळाडूंनी उरूग्वे विरुद्ध आक्रमक खेळ केला, पण उरूग्वेच्या संघाला रोखण्यात पोर्तुगलला यश आले नाही.

Loading...

त्यानंतर बराच वेळ कोणत्याही संघाकडून गोल झाला नाही.  दुसर्‍या सत्रात पोर्तुगल आता हरणार असे अंदाज बांधयला सुरुवात झाली होती. तोच 55 व्या मिनिटाला फ्रि पोर्तुगलच्या पेपेने, राफेल गुरेरच्या बॉल पास वर गोल करून उरूग्वे बरोबर आपल्या संघाला बरोबरी करून दिली.

पोर्तुगलच्या जिंकण्याच्या अशा निर्माण झाल्या असताना कवानीने 63 व्या मिनिटला पुन्हा एक गोल करून आपल्या संघाला पोर्तुगलच्या आक्रमक संघासमोर विजयी करून दिले. त्यानंतर उरूग्वेला नामावण्याचा पोर्तुगलच्या संघाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात आला. परंतु उरूग्वेने प्रतिकार करून आक्रमक पोर्तुगल पुर्णपणे नमवले.

उरूग्वेचा यापुढील सामना फ्रान्स सोबत असेल, आता उरूग्वे फ्रान्सचा सामना कसा करेल हे पाहणे उत्सुक्त्याचे ठरेल.

1930 नंतर ही पहिलीच वेळ आली आहे की उरुग्वे, केवळ 3 मिलियन लोकसंख्या असलेल्या राष्ट्राने आपले पहिले 4 सामने जिंकले आहेत. पोर्तुगाल शेवटच्या टप्प्यात 4 विश्वचषक स्पर्धेत पराभूत झाला आहे.

उरुग्वे आता उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्स विरुद्ध खेळणार आहे.

Loading...

FIFA WC 2018 : अर्जेटिना स्पर्धेतून बाहेर, फ्रांसचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

Previous article

Hockey Champions Trophy 2018: पुन्हा 2016 ची पुर्नावृत्ती, भारतावर मात करत आॅस्ट्रोलियाने 15व्यांदा कोरले चॅम्पियन्स ट्रॅाफीवर नाव

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ