Royal Entertainmentटॉप पोस्टट्रेंडिंगमनोरंजन

सुशांत केस दरम्यान रिया चक्रवर्तीने आमिर खानला फोन केला होता, त्या प्रतिसादात अभिनेताने केले असे काही.

0

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या चौकशीत सीबीआय आणि ईडी तपासात गुंतले आहेत. ईडीने चौकशी दरम्यान रिया आणि तिच्या कुटुंबियांचे फोन जप्त केले आहेत. ईडी रियाच्या फोनवरून त्याच्या कॉल रेकॉर्ड शोधत आहे ज्यांत रियाने कोण कोणाला कॉल केले आहे. बातमीनुसार रिया चक्रवर्ती यांच्या कॉल डिटेलमध्ये बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींची नावे आहेत. असे सांगितले जात आहे की रियानेही एकदा आमिर खानला फोन केला होता, त्यानंतर आमिर खानने तीला तीन संदेश पाठवले होते. त्या संदेशांमध्ये काय होते हे फक्त ईडीच सांगू शकेल.

सुशांत सिंग राजपूत

Loading...

सुशांत प्रकरणात तिन्ही खान म्हणजे सलमान, शाहरुख आणि आमिर यांनी मौन बाळगले होते पण आता अचानक आमिर खानच्या नावामुळे खळबळ उडाली आहे. सीडीआरच्या अहवालात असेही समोर आले आहे की रियाने ‘आशिकी 2’ अभिनेता आदित्य रॉय कपूरशी अनेक वेळा संवाद साधला होता आणि त्याने अभिनेताला 16 वेळा फोन केला होता आणि त्याने प्रतिसादात 7 कॉल केले होते.

याशिवाय तीने श्रद्धा कपूरला 2 वेळा फोन केला आणि त्या बदल्यात तीने २ वेळा फोन आला. मित्रांनो गेल्या महिन्यात सुशांतसिंग राजपूतने स्वत: च्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले. ही घटना जवळपास दीड महिना उलटून गेली असली तरी त्याविषयी नवीन नवीन खुलासे होत आहेत. यापूर्वी बऱ्याच सेलिब्रिटीना सुशांतच्या प्रकरणात सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

सुशांत सिंग राजपूत

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Loading...

हा अभिनेता शाहरुखचा शत्रू असूनही त्याची मुलगी सुहाना खानला त्याला डेट करायचे आहे, तो अभिनेता कोण आहे ईथे बघा.

Previous article

‘सडक 2’ चा ट्रेलर फ्लॉप झाल्यावर पूजा भट्ट झाल्या नाराज, असा ट्विट करून आपला राग व्यक्त केला.

Next article

You may also like

Comments

Comments are closed.