मुख्य बातम्या

रिया तुरुंगात ! सारा, श्रद्धा, दीपिकाचं काय होणार ?

0

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. आज, 26 सप्टेंबर रोजी दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करणार आहे.
ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.
NCB ने समन्स बजावल्यामुळे सारा अली खान आज त्यांच्यासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. आज सकाळी दहा वाजता ती आपल्या जुहू येथील बंगल्यातून NCB कार्यालयाकडे रवाना होणार आहे. तिच्या जुहू येथील बंगल्यासमोर आज पहाटेपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.NCB च्या कार्यालयात पोहोचेल आणि अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देईल.
महत्वाच्या बातम्या :-

राज्यात तब्बल १४,८८८ रुग्णांची वाढ , एकूण बाधितांचा आकडा ७,१८,७११वर
दीपिकाच्या चौकशीच्या वेळी मला तिथं उपस्थित राहू द्या ; रणवीरची NCBला विनंती
माल है क्या? दीपिकाचे ते ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर कंगनाचा पुन्हा हल्लाबोल
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
सुशांतच्या मृत्यूचं कारण अखेर उघडलं ; समोर आला ‘हा’ नवा रिपोर्ट

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रिया तुरुंगात ! सारा, श्रद्धा, दीपिकाचं काय होणार ? InShorts Marathi.

मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन

Previous article

चिंताजनक : पुण्यात गेल्या 24 तासांत १,६२१ कोरोनाबाधितांची वाढ !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.