खेळटॉप पोस्ट

धवनच्या जागी अजिंक्यची रिप्लेसमेंट करा-कपिल देव

0

शिखर धवनला झालेली दुखापत ही भारतीय संघाच्या वर्ल्ड कप[२०१९] मोहीमेला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं शतकी खेळी करून आपला फॉर्म परत मिळवला होता, परंतु त्याच सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला वर्ल्ड कप स्पर्धेत तीन आठवडे मैदानावर उतरता येणार नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धवनची दुखापत गंभीर असल्याचे ते बोले आहेत .त्याला पर्यायी खेळाडूची चाचपणी सुरू असून . या चाचपणीत रिषभ पंत हे नाव सध्या आघाडीवर आहे.

Loading...

माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांनी पंतच्याच नावाला पाठिंबा दिला आहे. पण, भारताच्या 1983च्या वर्ल्ड कप विजयी संघाचे कर्णधार कपिल देव यांनी मात्र धवनला पर्याय म्हणून वेगळ्याच खेळाडूचं नाव सुचवलं आहे. तो म्हणजे मुंबईकर अजिंक्य रहाणेचे नाव सुचवले आहे

Loading...

तिसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेचा खोळंबा, प्रवासी संतप्त,

Previous article

अमोल कोल्हे राज दरबारी,

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ