Royal Entertainmentमुख्य बातम्या

जर तुमच्या घरात मुंग्या आहेत तर समजून जा तुमच्या सोबत घडणार असे काही….

0

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मुंग्यांना अगदी शुर्द्र व छोटासा जीव समजतो. आपण चालत असताना मुंग्या जर दृष्टीस पडल्या तर आपण त्यांना न बघितल्यासारखे करतो व पुढे निघून जातो. परंतु मुंग्या खूप हुशार व कष्टाळू आहेत हे आपल्याला माहीतच नसते.
वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे कि मुंग्या त्यांच्या वजनापेक्षा १० पट वजन उचलू शकतात.  तसेच त्या एकजुटीने काम करतात, एकमेकांशी संवाद साधतात त्यांच्या घरामध्ये पुढील भविष्याचा विचार करून
भंडारघर तयार केलेले असते. त्यात ते खाण्याची सामग्री एकत्रित करून ठेवतात व बिकट परिस्थितीत त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे एकमेकांचे नेटवर्क खूप स्ट्रॉंग असते.
मुंग्या एकजूट करून डोंगरालाही फोडण्याची ताकद ठेवतात. मुंग्या आपल्या आसपासचे बारीकबारीक कीटक, किडे. पतंग जर मरून पडले असतील तर त्यांना खाऊन वातावरण स्वच्छ करण्याचे काम करतात. मुंग्यांमुळेच आपल्याला धन येण्याचे व धन जाण्याचे संकेत मिळतात.
रोजच्या जीवनात आपल्या बरोबर कितीतरी लहान मोठ्या गोष्टी घडत असतात. परंतु आपण त्यांच्यावर लक्ष देत नाही. आपल्याला या गोष्टींद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न करतात परंतु आपल्या ते लक्षातच येत नाही. जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्या सरळ रेषेत जर चालत असतील तर सामाऊन जा तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल.
काळ्या मुंग्या अचानक घरात दिसण्याला एक शुभ संकेत म्हटले जाते. काळ्या मुंग्या आपल्यासोबत सकारत्मक ऊर्जा घेऊन येतात. काळ्या मुंग्यांच्या घरात येण्यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते. या मुंग्यांना कधीही मारू नये. परंतु याचा अर्थ असा नाही कि त्यांना घरात तसेच राहू द्यावे.
तुम्हाला फक्त एक काम करायच आहे, एक छोटासा गुळाचा तुकडा घेऊन खडूसारखे त्या तुकड्याने घराच्या बाहेर एक रेष मारायची आहे. गुळाच्या वासाने सर्व मुंग्या आपोआप तेथे जातील व घरातून बाहेर निघतील. जर यावेळी तुम्ही एक लाल कापड अंथरून देवी लक्ष्मीचे नाव घेता घेता हे कार्य केले तर देवी लक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होईल व तुम्हाला शुभ फळ मिळेल.
आता बोलूया लाल मुंग्यांविषयी, मित्रांनो घरात लाल मुंग्या येण्यामुळे नकारात्मकता येते. त्या आपल्यासाठी अशुभफळ व अशुभ संकेत घेऊन येतात. लाल मुंग्यांचा घरात येण्याचा अर्थ तुम्ही कर्जबाजारी होण्याची हि सुरुवात आहे. तुमचे व्यापारात नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरात अशांतताही निर्माण होते व सुखसमृद्धी घटायला सुरुवात होते.
अचानक घरात कोणीही आजारी पडू शकते, तुम्ही या मुंग्यांना विषारी औषधाने मारायचे नाही तर पिठात थोडीशी साखर मिसळून एक एका कापडात बांधून ती गाठोडी घराबाहेर ठेऊन द्यावी. त्यामुळे या गाठोडीकडे लाल मुंग्या आकर्षित होतील व घरातून बाहेर जातील. लाल मुंग्या घरात असणे आपल्यासाठी अशुभ असते परंतु काळ्या मुंग्या शुभ असल्यामुळे तुम्हाला त्यांना पीठ व साखर खाऊ घालायचे आहे.
काळ्या मुंग्यांना रोज साखर टाकल्याने आपले कर्जही फिटते.  तसेच परत कर्जही घ्यावे लागत नाही. म्हणून अंघोळ झाली कि लगेचच एक चिमूटभर साखर दाराबाहेर मुंग्यांसाठी जरूर टाकावी. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
The post जर तुमच्या घरात मुंग्या आहेत तर समजून जा तुमच्या सोबत घडणार असे काही…. appeared first on DarjaMarathi.In.

तुमच्या जवळचीच लोकं व नातेवाईक तुमची सतत बदनामी करत असतील तर त्यांची तोंड कशी बंद करावी.?

Previous article

अंड्यातील हा भाग खाल्ल्यास पुरुषांच्या कित्येक समस्या होतील कायमच्या दूर..!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.