मुख्य बातम्या

दिलासादायक : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ३२ हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त !

0

महाराष्ट्रात २४ तासांमध्ये ३२ हजार ०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मागील २४ तासांमध्ये १५ हजार ७३८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १२ लाख २४ हजार ३८० इतकी झाली आहे. यापैकी ९ लाख १६ हजार ३४८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

राज्यात आज 15738 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 32007कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 916348रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 274623 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 74.84% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 21, 2020

मागील २४ तासांमध्ये ३४४ कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३३ हजार १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.महाराष्ट्रात २४ तासांमध्ये ३२ हजार ०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आत्तापर्यंत महाराष्ट्रात ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील २४ तासांमध्ये १५ हजार ७३८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १२ लाख २४ हजार ३८० इतकी झाली आहे. यापैकी ९ लाख १६ हजार ३४८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या :-

कोरोनाचा हैदोस ! केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला समज , चाचण्या वाढवा नाहीतर…
कंगनाचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरू केला? चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर !
देशात कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ३७ लाखांवर
गेल्या २४ तासांत देशात तब्बल ७६,४७२ नव्या रुग्णांची नोंद

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिलासादायक : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ३२ हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त ! InShorts Marathi.

….पण भाजपसमर्थक मोदीभक्त नटीनं शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवंल ; सेनेचा भाजपवर घणाघाती हल्ला

Previous article

महाराष्ट्रात कोसळणार आज आसमानी संकट ; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.