Royal Entertainmentमुख्य बातम्या

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, इत्यादींवर एका मिनिटात काय-काय घडतं, माहितीये?

0

करोनाच्या साथीनंतरचे लॉकडाऊन व निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन अनेकांना घरातून
काम करण्यासाठी विविध अपवर अवलंबून रहावे लागत आहे. परस्परांशी संवाद साधण्यासाठी
व्हिडिओ चॅट, किराणा माल व अन्य वस्तूंच्या होम डिलिव्हरीसाठी मोबाईल, मनोरंजनासाठी
व्हिडिओ स्ट्रिमिंग यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जगभर एक मिनिटात डेटाच्या
वापरात काय घ़डते याची झलक…
एका मिनिटात डिजिटल दुनियेत काय काय घ़डते?
झूम – एका मिनिटाला सरासरी 2,08,333 जण झूमवरील मिटींग्जमध्ये सहभागी झालेले
असतात.
नेटफ्लिक्स – एका मिनिटाला सरासरी 4,04,444 तासांचे व्हिडिओ पाहिले जातात.
इन्स्टाग्राम – 3,47,222 जण स्टोरी पोस्ट करतात.
यू ट्यूब – वापरकर्ते 500 तासांचे व्हिडिओ अपलोड करतात.
ट्विटर – 319 नवे युजर जॉईन होतात.
फेसबुक – वापरकर्ते 1,50,000 मेसेज शेअर करतात.
लिंक्डइन – 69,444 जण नोकरीसाठी अर्ज करतात.
अमेझॉन – 6,659 पॅकेजेस डिलिव्हरीसाठी रवाना करते.
व्हॉटस्अप – वापरकर्ते 41.67 दशलक्ष मेसेज शेअर करतात.
ग्राहक – दर मिनिटाला ऑनलाईन खरेदीसाठी मिनिटाला दहा लाख डॉलर खर्च करतात.
– एप्रिल 2020 अखेर पर्यंत जगभरातील लोकसंख्येच्या 59 टक्के लोकांकडे इंटरनेट सुविधा
पोचली आहे.
The post फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, इत्यादींवर एका मिनिटात काय-काय घडतं, माहितीये? appeared first on Dainik Prabhat.

कॉम्प्युटर व्हायरसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

Previous article

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, इत्यादींवर एका मिनिटात काय-काय घडतं, माहितीये?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.