टॉप पोस्टशैक्षणिक

दहावीच्या पुनःपरीक्षेचे ऑनलाईन अर्ज शुक्रवारी

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये घेतल्या जाणा-या इयत्ता दहावीच्या पुनःपरीक्षेचे ऑनलाईन अर्ज येत्या शुक्रवारपासून स्वीकारले जाणार आहेत.

संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमार्फत विहित कालावधीत अर्ज भरावेत,असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahasscboard.in या संकेतस्थळावरून भरता येतील,असेही भोसले यांनी स्पष्ट केले.

उदयनराजेंचा राष्ट्रवादीवर निशाणा

Previous article

अबब.. मुख्यमंत्र्यांना विमानाने फिरायला लागतात, दिवसाचे 3 लाख 20 हजार रुपये

Next article

You may also like

Comments

Comments are closed.