Royal Entertainmentमुख्य बातम्या

उपवासाला खाल्लं जाणार ‘रताळ’ आहे आपल्यासाठी खूप फायदेशीर….. जाणून घ्या फायद्यांविषयी

0

महाशिवरात्री किंवा उपवासाला आपण हमखास रताळ हा पदार्थ आवर्जून खात असतो. याला इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटो असे देखील म्हणतात. रताळे खाण्याचे अनेक फायदे आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये तसेच आयुर्वेदामध्ये या फळाला खूप महत्त्व आहे. तर आम्ही आपल्याला आज या लेखांमध्ये रताळे खाण्याचे फायदे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया ते कुठले आहेत ते..
1) रताळा मध्ये कॅन्सरशी लढणारे घटक असतात. यातील प्रोटिझ इनहिबिटर हे प्रथिने कॅन्सर पेशींच्या वाढीला थांबवण्याची क्षमता असते हे रताळमध्ये असते.
2) रताळ्यांमध्ये तंतुमय मेद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुरू राहून लवकर भूक लागत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते. 3) रताळेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व अ असते. आपले डोळे आणि त्वचेसाठी हे अतिशय महत्त्वाचे असते.
4) रताळ्याच्या केशरी आवरणामध्ये बिटा केरोटिन हे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे कॅन्सर चा धोका टळतो. 5) जीवनसत्व क खाणाऱ्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तर, पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासह कॅल्शिअममुळे हाडांना मजबुती मिळते.
6) रताळ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. या गुणधर्मामुळे डिहायड्रेशन होत नाही. 7) रताळेमध्ये लोहाचे स्रोत जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे खाणाऱ्यांचा हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post उपवासाला खाल्लं जाणार ‘रताळ’ आहे आपल्यासाठी खूप फायदेशीर….. जाणून घ्या फायद्यांविषयी appeared first on Marathi Entertainment.

दररोज कच्च्या लसणाची एक पाकळी खा… आणि पळवा ‘या’ आजारांना दूर..

Previous article

बॉलिवूड मधल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचे होते परदेशी लोकांशी प्रेमसंबंध, काहींनी तर डेटिंगनंतर….

Next article

You may also like

Comments

Comments are closed.