Royal politicsटॉप पोस्टमहाराष्ट्रमुख्य बातम्या

दुर्दैवी पूलवामा हल्ला अन भाजपचा निचपणाचा कळस!

0

पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढता लढता भारतमातेचे 42 जवान शहिद झाले.. देशासाठी हा हल्ला म्हणजे एक वेदनादायक प्रसंग आहे.. सारा देश या दुखाःत बुडालेला आहे.. हिजड्यांनी नेहमीच्या प्रकारे केलेल्या बेसावध हल्ल्याने आपली फार मोठी हानी झाली आहे..
हा काळ आपल्या जवानांसाठी कसोटीचा आहे.. शिवाय हा काळ आपल्या देशातील सामाजिक अन् राजकीय सलोख्यासाठीही महत्वाचा आहे.. एका हल्ल्याने अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालीयतं.. कुनाची विधवा आई आक्रोश करतीय तर कोनाची धर्मपत्नी आभाळातुन कुर्हाड कोसळावी तशी वेदना व्यक्त करतीय तर कोनाच्या चिमुकल्या पिलांच्या डोळ्यांतुन अश्रुंचे पाट वाहतायंत.. हे सारंच ह्दयद्रावक बनलंय..

सोशल मिडीयात आलेले पार्थिवांचे फोटो अन् आपला सुपुत्रांची धारातिर्थी पडतानाची अवस्था पाहुन मनोमन चीड येतीय.. असं वाटतं की “जे हाती पडेल ते घ्यावं अन् घुसावं त्यांच्या मुलुखात फिरंग्यांच्या अवलादींवर बेधडक चाल करून उडवावी त्यांची धडं” ही भावना आज देशातल्या प्रत्येक तरूणाच्या मनात तयार झालीय.. एकीकडे सारा देश सारे राजकीय नेते पुढारी व देशातील सुजृन विचारांची मंडळी या शोकसागरात बुडाली असताना भाजपाच्या आयटीसेलने मात्र आपला नीचपणा कायम ठेवलाय.. झालेल्या वेदनादायक घटनेतंही या भाडखाऊंना राजकारण सुचतंय.. हल्ला झाल्यापासून या निल्लज्ज प्रवृत्तीच्या मनोवृत्तीची प्रचिती देशाला येतिल.. आयटीसेलच्या विविध पोस्ट अन् फोटोज् मधुन या हल्ल्याचा निषेध करता करता पुन्हा मोदींच्या मतांची भिक मागितली जातिल.. मला वाटतं आजवरच्या राजकारणातल्या बेशरमीचा हा कळस आहे..

Loading...

एकीकडे सगळे विरोधी पक्ष या क्षणी देशाच्या अन् जवानांच्या व सरकारच्या सोबत आहेत.. तशी जबाबदार वक्तव्यही त्यांनी करून यात राजकारण न करन्याचा एक पारंपारिक व सुसंस्कृत राजकारणाचा पुरावाच जणू यातुन विरोधी नेते राहुल गांधींनी दिलाय.. अशा परिस्थितीत कुठलीही वायफळ बडबड न करता या हल्ल्याची जबाबदारी सरकारवर टाकुन राजनिती न करता देशातील जनतेची सध्याची मनस्थिती पाहुन त्यांनी या हल्ल्याविरोधात सरकारच्या उचलल्या जाणार्या प्रत्येक पावलांवर खंबीरपणे सोबत राहन्याचा निर्णय घेतला आहे.. त्यांचीही आयटीसेल होतीचं ना पण त्यांनी नाहीत कुठले ग्राफिक्स टाकले त्यांनी नाही यातुन स्वतःच्या मतांचा जोगवा मागितला..उलटपक्षी प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी कालचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करित देशाच्या दुखाःत सहभागी राहत जनभावनेचा आदर केला..

तर याच दिवशी हल्ल्यानंतर दोन तास उलटुनही भाजपाचे प्रमुख अमित शहा एका सभेस संबोधित करतात.. अन् “मंदिर तो वही बनेगा” हे ट्विट करतात.. त्यांचे रेल्वेमंत्री तमिळनाडुच्या जागावाटपात व्यस्त होतात.. त्यांच्या पक्षाचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ केरळात सभा घेतात त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जागावाटपासाठी मातोश्रीवर जावुन पाहुणचार घेतात.. हे सारंच किती क्लेशदायक वाटतं आणि त्याहूनही चीड आणनारं वाटतं.. उसनी देशभक्ती कशी आणावी हे यांच्याकडुन शिकावं हेच अधोरेखित करावंसं वाटतं..

देश सारा या घटनेने दुखीः मनस्थितीत असताना यांना सभा घेन्याची अन् जागावाटपाची चर्चा करन्याची दुर्बुध्दी सुचतेच कशी हा माझा मुळात सवाल आहे.. “56 इंची” छातीचा हा वरवरचा फुगा आपण किती दिवस फुगवुन त्याच्या फुलक्या आकारात वरवरचा स्वाभिमान जागृत ठेवनार किती दिवस फक्त वाघाच्या चालीची बतावणी करून देशाला ह्या जखमा सोसविनार कारण जवानांचं लालभडक रक्त हे सभेत रडुन आणलेली पाण्याइतकं स्वस्त नाही ना….

■■ रणजित बागल – मु.पो.गादेगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर..■■
( ही पोस्ट राजकीय नाही पण आसपासच्या कलुषीत वातावरणाची चीड आली म्हणुन मनातील भावना उतरवली इतकंच..)

Loading...

‘सत्तेच्या नशेत राहून झिंगल्यासारखे तर्राट बोलणे बरे नाही’; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Previous article

क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचा शुभारंभ

Next article

You may also like

Comments

Comments are closed.