Royal politicsटॉप पोस्ट

VIDEO: संघाचा कार्यक्रम सुरु होताच कॉंग्रेसकडून ट्विट करत संघावर आरोप

0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोहाला माजी राष्ट्रपती  प्रणब मुखर्जी प्रमुख आतिथी म्हणून उपस्थित आहेत. आज होणार्‍या या कार्यक्रमात संघाच्या मंचावरून माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी नक्की काय बोलतात हे पाहणे कॉंग्रेससाठी  महत्वाचे ठरणार आहे. याधीच कॉंग्रेसकडून संघाचा समारोह कार्यक्रम सुरू होताच संघाबद्दल ट्विट करून संघावर आरोप केले.

संघाने नथुराम गोडसेच्या हातात बंदूक दिली, संघ उदारमतवादाला विरोध करीत आहे असे ट्विट या व्हिडिओ मध्ये करण्यात आले आहे.

Loading...

कॉंग्रेसकडून ट्विट करण्यात आलेला हा व्हिडिओ-

हे ही वाचा 
प्रणब मुखर्जी यांच्या आधी ह्या व्यक्ति देखील उपस्थित राहिल्यात संघाच्या कार्यक्रमात

(PHOTO INPUT:- FACEBOOK/RSS)

Loading...

प्रणब मुखर्जी यांच्या आधी ह्या व्यक्ति देखील उपस्थित राहिल्यात संघाच्या कार्यक्रमात

Previous article

मी माझी राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना मांडत आहे :- प्रणब मुखर्जी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *