Royal Entertainmentमुख्य बातम्या

विनोद- पिंटू विचारतो दुधात जास्त शक्ती असते का बि अर मध्ये ? चिंटू उत्तर देतो बि यर मध्ये, पिंटू विचारतो ते कस??

0

मित्रानो आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना हसण्या साठी वेळ च मिळत नाहीय सर्व माणसे आपल्या नोकरी व्यवसायात इतके इतके व्यस्त असतात कि थोडा वेळ काढून स्वत हसू पण नाही शकत कोणाला शिक्षणाचं टेन्शन तर कोणाला जॉब किंवा नातेवाईकांची चिंता प्रत्येक मनुष्य इथे कोणत्या नकोणत्या गोष्टीं वरून दुखी असतात हेच कारण आहे कि आम्ही तुमचं मन हलकं करू व तुम्हाला डिप्रेशन मध्ये जाण्या पासून वाचण्या साठी नेहमी नवीन नवीन जोक्स घेऊन येतो दुःख पासून दूर राहण्याचा सर्वात जास्त पर्याय म्हणजे जोक्स आहे याना वाचण्यात जास्त वेळ हि लागत नाही आणि ह्या जोक्स मध्ये एन्टरटेन होण्यास काही खास पैसे हि नाही दयावे लागत अश्यात हेय मनोरंजन चे सर्वात भारी साधन आहे तर चला वेळ न लावता नवीन नवीन जोक्स वाचू आणि मन मोकळं हसून जीवनाचे सर्व टेन्शन थोड्या वेळा साठी दूर करूया

विनोद १- एका सरदारला एकही मूल-बाळ नव्हतं त्यामुळे सरदार ने खूप नवस केले…!!!!
तो बिना चपलेचा तीर्थ यात्रा वर सुद्धा गेला…!!! त्याने देवाला खूप प्रार्थना केली…!!!
खूप उपवास केले आणि सर्व देवी-देवतांचे दर्शन घेतले….!!! खूप दिवस त्याने निरंकट उपवास देखील केले…!!!
शेवटी हे सर्व पाहून साक्षात देवता टायच्या समोर आले आणि नम्र पणे त्याला बोलले किं…
अरे बाबा हे सर्व ठीक आहे पण आधी लग्न तर कर…!!!!
विनोद २- बसला खूपच उशीर झाल्यामुळे खूप गर्दी होती. एक सुंदर बाई शोर्ट स्कर्ट मध्ये होती, जिच्या स्कर्टला पाठीमागे चैन होती..तो स्कर्ट तिला खूपच फिट बसला होता..
बस आल्यानंतर पटापट बस मध्ये चढू लागले …पण त्या बाईला स्कर्ट फिट असल्यामुळे बसची पायरी जरा उंच असल्यामुळे तिला काही चढता येईना .मग तिने पाठीमागे हात घालून थोडीशी चैन खाली खेचली,
तरीपण तिला वर चढता येईना मग तिने पुन्हा एकदा पाठीमागे हात घालून अजून थोडीशी चैन खाली खेचली, तरीपण तिला वर चढता येईना. मग तिने पुन्हा एकदा पाठीमागे हात घालून पूर्ण चैन खाली खेचली,
पण त्याआधीच पाठीमागच्या बंड्याने तिच्या कमरेत हात घालून तिला उचलून बसच्या पायरीवर ठेवले. तर त्या बाईने बंड्याच्या कानशिलात लाऊन दिली आणि म्हणाली”तू माझ्या अंगाला हातच कसा लाऊ शकतोस, मी तुला अजिबात
ओळखत सुद्धा नाही” बंड्या स्वताचे गाल चोळत म्हणाला “याचा विचार तुम्ही करायला पाहिजे, मगापासून तुम्ही माझ्या पेंटची चैन तीनवेळा खाली खेचलीत” मला वाटले तेवढी ओळख पुरेशी आहे…
विनोद ३- एकदा आपल्या पिंट्या बसने प्रवास करीत असतो….!!!
शहरातील एक मुलगी पिंट्याच्या हातातील मोबाईल बघूणत्याला म्हणाली….
मुलगी- अरे बाप रे ह्या काळात सुद्धा तू की-पॅडचा मोबाइल वापरतोय….????
पिंट्याने ने तिला हळूच उत्तर दिले- मला ना टच करण्यापेक्षा दाबण्यात जास्त मज्जा येते….
बिचारी त्यानंतर काहीच बोलली नाही….!!!!
विनोद ४- एकदा दोन मैत्रिणीचे चावट संभाषण फोन वर सुरु असते…..!!!
पहिली मैत्रीण- काय ग तुझं कस चाललं आहे???? दुसरी मैत्रीण- काय सांगू ग तुला….!!! पहिली मैत्रीण- काय जाहला ग काही प्रॉब्लेम आहे का…!!!
दुसरी मैत्रीण- अग माझा नवरा उठला कि करतो… नास्ता झाला कि करतो…. अंघोळ झाली कि करतो….जेवण झाली कि करतो…. झोपताना सुद्धा करतो….
पहिली मैत्रीण- अग एवढं करून सुद्धा कंटाळा येत नाही का त्याला थकत नाही का तो???? दुसरी मैत्रीण- अगं कंटाळा आला कि परत करतो आणि थकवा आला तरी परत करतो…!!!!!
विनोद ५- पिंटू: दुधात जास्त शक्ती असते का बि अर मध्ये ? चिंटू: बि यर मध्ये…!!!
पिंटू: ते कसे ? चिंटू: एक ग्लास दूध पिऊन पण भिंत नाही हलली.. पण एक बाटली बि यर
पिऊन फक्त तिच्याकडे बघितल्याने सुद्धा ती थर थर हालते… म्हणून बि यर जास्त शक्तिशाली असते….!!!
The post विनोद- पिंटू विचारतो दुधात जास्त शक्ती असते का बि अर मध्ये ? चिंटू उत्तर देतो बि यर मध्ये, पिंटू विचारतो ते कस?? appeared first on Live Marathi Batamya.

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री काजल अग्रवालच्या मेहंदी समारंभाच्या फोटोनी घातला सोशल मीडियावर धु’मा’कूळ…

Previous article

“लव्ह हॉस्टेल’मध्ये बॉबी देओल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.