खेळटॉप पोस्ट

पाकिस्तानी संघ ट्रोल……

0

पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ४१ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करताना पाकिस्तान समोर ३०७ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला केवळ २६६ धावांपर्यंतच टीम पोहचू शकली.

Loading...

मात्र या पराभवासाठी पाकिस्तानच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाबरोबरच अनेकांनी कर्णधार सरफराज अहमदच्या विचारशून्य नेतृत्वाला दोष दिला आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी या समान्याच्या निकालानंतर ट्विटवरुन आपले मत व्यक्त केले आहे.

Loading...

भारतातील पहिला ‘थॉम्सनचा’ पहिला 4Kअँड्रॉइड TV

Previous article

चाहत्यांच्या ट्रोलिंगला दिशाच उत्तर..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ