Royal Entertainmentमुख्य बातम्या

…. आणि अभिषेक बच्चनने मीडियाला ऐश्वर्याचे ‘ते’ फोटो डिलिट करायला लावले होते

0

बॉलिवूडमध्ये दररोज नवीन नवीन काहीतरी घडत असतच, ज्यामुळे सोशल मीडियासह अभिनेत्यांच्या जीवनात अशी खळबळ उडते आणि यामुळे बर्‍याचदा परिस्थिती अशी बनते की अभिनेता किंवा अभिनेत्रींना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. आणि असेच काही बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले!
काही फोटो काही वेळा इतकी व्हायरल होतात, ज्यामुळे बर्‍याच वेळा या स्टार्स लोकांना ट्रोल केले जाते. आणि लोक त्यांची चेष्टा करतात. एका फोटोग्राफरने ऐश्वर्या राय बच्चनची अशी छायाचित्रे कॅमेर्‍यामध्ये कैद केली होती की ज्यामुळे अभिषेक बच्चन ला हे कृपया फोटो डिलीट करा असे सांगावे लागले होते.
खरं तर झालं अस की बॉलिवूडची ब्युटी क्वीन म्हणून ओळखल्या जाणार्‍या बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा नवरा अभिषेक बच्चन, एका पार्टीत सहभागी होणार होते. मनीष मल्होत्रा यांच्या घरी पार्टी होती. करण जोहरसुद्धा त्याच्यासमवेत पार्टीत होता.
मनीष मल्होत्राने आयोजित केलेली पार्टी संपल्यानंतर हे सर्व स्टार्स आपापल्या घरी गेले, म्हणून तिथे उपस्थित छायाचित्रकारांनी सर्वांचे छायाचित्र काढायला सुरुवात केली. उपस्थित छायाचित्रकारांनी ऐश्वर्या राय बच्चन यांचा फोटो काढण्याचा प्रयत्नही केला.
पार्टीच्या या निमित्ताने ऐश्वर्या राय बच्चनने शॉर्ट डेनिम ड्रेस परिधान केला होता. अशा परिस्थितीत ऐश्वर्याचे गाडीत बसतांना असे काही फोटो क्लिक केले गेले आणि जेव्हा अभिषेक बच्चनच्या नजरेत जेव्हा हे फोटो आले तेव्हा तो म्हणाला की कृपया हे फोटो डिलीट करा.
अभिषेकने पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांचा फोटो पाहताच तो आश्चर्यचकित झाला, जरी काढलेला फोटो हा सामान्यच होता, तरीही काही फोटो अभिषेक बच्चन यांना आवडले नाहीत, त्यानंतर ते फोटो पाहून त्यांना धक्का बसला आणि डिलीट करण्यास सांगितले.
वास्तविक, ज्या बाजूने ऐश्वर्याची छायाचित्रे घेण्यात आली ती योग्य नव्हती कारण तिचा ड्रेस छोटा होता. पण असे बरेच फोटोग्राफर होते ज्यांच्याकडे ऐश्वर्याचे काही फोटो बाकी होते आणि जे नंतर लीक झाले.असो, यातून ज्युनियर बिग बीची त्याच्या पत्नीबद्दलची चिंता स्पष्ट दिसत होती.

असे अनेक प्रसंग असतात जेव्हा कलाकार ‘उप्स मोमेंट’ ला बळी पडतात. अभिषेकने त्याच क्षणी ते फोटो काढयाला सांगितले. परंतु असे बरेच स्टार्स आहेत ज्यांचे उप्स मोमेंट वाले फोटो कॅप्चर झाले आहेत.
The post …. आणि अभिषेक बच्चनने मीडियाला ऐश्वर्याचे ‘ते’ फोटो डिलिट करायला लावले होते appeared first on Home.

अबब ! हार्दिकच्या हातातले घड्याळ आणि त्याच्या कारची किंमत ऐकून तुम्ही नक्की चक्रावून जाल !

Previous article

हाच होणार सचिन तेंडुलकरचा जावई? त्या क्रिकेटरशी सोबत जोडलं जातंय साराचं नाव

Next article

You may also like

Comments

Comments are closed.