Royal Entertainmentमुख्य बातम्या

विनोद- एकदा बायको नवऱ्याला विचारते कि अहो ती नॉन-व्हेज फिल्म काय असते?? नवरा सांगतो कि…

0

आम्ही पुन्हा आलो आहोत तुमच्यासाठी नवीन विनोद घेऊन तुम्हाला खदखदून हसवायला… तुम्ही तयार आहेत ना हसायला…. हसत जा आणि दुसऱ्यांना देखील हसवत जा…. आणि आजचे विनोद जरा चावट आहेत… विनोदात थोडा चावट पण असेल तरच विनोद वाचायला मज्जा येते… जर तुम्हाला आमचे विनोद आवडत असतील…. तर नक्की कंमेंट आणि शेयर करून सांगत जा…. आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर मन आनंदित असायला हवे आणि आपले मन तेव्हाच आनंदित राही, जेव्हा आपण मोकळे हसू… हसण्याला एकाच पर्याय आहे तो म्हणजे विनोद….. चला तर मग सुरु करूया आपल्या हसण्याच्या क्रियेला…..

विनोद १- एकदा पिंट्या सोन्याला फोन करतो आणि विचारतो….
पिंट्या:- सोन्या लेका सध्या आहेस कुठं तू ??? सोन्या:- अरे भाई MI USA madhe ahe…..
पिंट्या:- आबे साल्या तिकडे कधी गेला तू, विमानानेच गेला असणार ना?
सोन्या:- अरे साल्या मी ऊसा मध्ये आहे, शेतात पाणी सोडायला आलोय…..
पिंट्या:- च्यामारी, तुला किती दा सांगितलंय मराठीत टायपिंग करत जा…..
विनोद २- नवरा-बायको सोबत खरेदी करण्यासाठी साठी बाजारात जातात तेवढ्यात तिथे एक मुलगी येते आणि
ती मुलगी त्या नवऱ्याला हाय करून निघून आते……
बायको: (नवऱ्याला संतापात) काय हो कोण होती ती जी तुम्हाला हाय करून गेली…..???
नवरा: अगं प्लिज आता डोकं नको खाऊ माझं त्या मुलीला हि मला हेच सांगायचं आहे कि तू कोण आहेस….

विनोद ३- हा विनोद वाचून तुम्ही खूप हसणार……
नवरा: अग तू आज गादी उन्हात ठेवायला देणार होतीस ना.. मग ही सतरंजी का दिलीस ?
बायको: अहो गादीच आहे ती, लॉक-डाऊन सुरु झाल्यापासून त्या गाडीची सतरंजी झाली आहे……!!!!
विनोद ४- एकदा एक हेल्मेट घातलेला माणूस रस्त्यावर सिग्नलवर उभा राहून डोक्यावरच हेल्मेट खाजवत होता…. तेवढयात तिथे एक माणूस आला….
माणूस: अहो तुम्ही वेडे झालात का??? ते डोक्यावरच हेलमेट काढा आणि मग डोकं खाजवा….!!!!
दुसरा माणूस: अरे जेव्हा तुझी गां-ड खाजते तेव्हा तू चड्डी काढून खाजवतो का…??
शहाणपणा नको शिकवू मला मी पुण्याचा आहे…!!!!!

विनोद ५- एकदा एक बाई आपल्या लहान मुलाला दूध पाजत होती ….!!!!
शेजारी बसलेली दुसरी बाई ते बघून लगेच बोलली…..
तुझा मुलगा अगदी तुझ्या नवऱ्यावर गेला आहे…. बापासारखा करतो….. (त्या बाईचा नवरा अजून घरी आला नाही आहे)
विनोद ६- नवरा बायको चावट विनोद नक्की वाचा….
बायको: अहो ऐका ना ! ती नॉन-व्हेज फिल्म काय असते? नवरा: मला नाही माहित ग…!!!!
बायको: नाही मला सांगा शप्पत आहे….
नवरा: अग फिल्म बघताना जर डोळ्यात पाणी आले तर ती व्हेज फिल्म आणि खाली पाणी आले तर ती नॉन-व्हेज फिल्म….!!!!!
The post विनोद- एकदा बायको नवऱ्याला विचारते कि अहो ती नॉन-व्हेज फिल्म काय असते?? नवरा सांगतो कि… appeared first on Live Marathi Batamya.

लग्नाच्या एक महिना अगोदर समजते की मुलीला कोड आहे, मग पहा पुढे तिचे काय केले..

Previous article

विश्वसुंदरी सुष्मिता सेनची 21वर्षाची मुलगी दिसते कमालीची सुंदर, या चित्रपटाद्वारे लवकरच करणार आहे बॉलीवूडमध्ये आगमन!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.