मुख्य बातम्या

अरे व्वा ! नवरात्रीच्या दरम्यान ‘तारक मेहता का..’ मधील दयाबेन करणार कमबॅक !!

0

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्माने नुकतेच ३००० भाग पूर्ण केले. ही मालिका कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करते आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे.
या मालिकेत अभिनेत्री दिशा वकानीनेदेखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे दयाबेनची. या शोमुळे दिशा घराघरात लोकप्रिय झाली. गेल्या काही वर्षांपासून दिशा वकानी मालिकेतून गायब आहे. तिच्या कमबॅकची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता असे सूत्रांकडून समजते आहे की दिशा वकानी मालिकेत पुनरागमन करणार आहे.
दयाबेन म्हणजेच दिशा वकानी नवरात्री किंवा दिवाळीच्या आधी कमबॅक करणार आहे. कारण दयाबेनच्या पात्राला गरबा खेळायला आवडते अशात नवरात्रीमध्ये पुन्हा तिची एन्ट्री करणे योग्य ठरेल. याशिवाय अशीदेखील चर्चा आहे की जर दिशा वकानी मालिकेत परतली नाही तर दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली जाऊ शकते. निर्मात्याना या मालिकेतील आवडते पात्र दयाबेनला चाहत्यांपासून लांब ठेवायचे नाही.
महत्वाच्या बातम्या :-
ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असतानाच NCBचे प्रमुख दिल्लीला रवाना !
भाजपने बदनामी केली मग त्यांच्यासोबत परत कशाला जायचे ; राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत नाराजीचे सूर
राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; वरिष्ठ नेत्यांसोबत घेतली होती बैठक
मोठी बातमी : “सगळेच आरक्षण रद्द करा आणि….” ; उदयनराजेंच खळबळजनक वक्तव्य
तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अरे व्वा ! नवरात्रीच्या दरम्यान ‘तारक मेहता का..’ मधील दयाबेन करणार कमबॅक !! InShorts Marathi.

मराठ्यांसोबत राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या नाहीतर…. ; राजपूत समाजाचा कडक इशारा

Previous article

रोहित पवारांनी स्वत:हून कार्यकर्त्यांकडे मागितलं ‘हे’ बर्थ-डे गिफ्ट

Next article

You may also like

Comments

Comments are closed.