Royal Entertainmentमुख्य बातम्या

“गणपत’मध्ये नुपूर सेनन

0

बॉलीवूडमधील ऍक्‍शन हिरो टायगर श्रॉफ याने आपल्या आगामी “गणपत’ चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करणार असून 2022मध्ये तो प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट मुंबईवर आधारित असणार असून या टायगर एकदम वेगळी भूमिका साकारणार आहे.

 

View this post on Instagram

 
Wearing my VIBE like a crown!! : @shazebsheikh
A post shared by Nupur Sanon (@nupursanon) on Oct 28, 2020 at 5:48am PDT

“गणपत’मध्ये टायगर बॉक्‍सरची भूमिकेत झळकणार असून त्याने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याचा हा अंदाज चाहत्यांना नक्‍कीच आवडणार आहे.

 

View this post on Instagram

 
चले भी आओ ? …के गुलशन का कारोबार चले
A post shared by Nupur Sanon (@nupursanon) on Oct 22, 2020 at 12:06am PDT

पण या चित्रपटात त्याच्यासोबत अन्य कोणते कलाकार काम करणार आहेत याची उत्सुकता कायम आहे. या चित्रपटात एक नव्हे तर दोन नायिका काम करणार आहेत. नुपूर सेनन आणि नोरा फतेही या त्या दोन नायिका आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nupur Sanon (@nupursanon) on Oct 16, 2020 at 11:09pm PDT

यातील नुपूर सेननने नुकताच चित्रपट साइन केला आहे. दरम्यान, नोरा फतेहीला पूजा इंटरटेन्मेंटच्या ऑफिसबाहेर अनेक वेळा स्पॉट करण्यात आले होते. ती “बेलबॉटम’मध्ये एक आयटम सॉंग करणार असल्याची चर्चा होती.

 

View this post on Instagram

 
Waah-e-hairat ke bhari mehfil mein … Mujhko tanha nazar aata hai koi
A post shared by Nupur Sanon (@nupursanon) on Oct 10, 2020 at 6:57am PDT

मात्र, ती “गणपत’मध्ये भूमिका साकारणार असल्याचे समजते. नोरा फतेही जास्त करून आयटम सॉंग करत असल्याने या चित्रपटातील मिळालेली भूमिका तिच्यासाठी मोठी संधी आहे.

 

View this post on Instagram

 
If I know what ‘love’ is…it’s because of them.
A post shared by Nupur Sanon (@nupursanon) on Sep 23, 2020 at 10:27pm PDT

The post “गणपत’मध्ये नुपूर सेनन appeared first on Dainik Prabhat.

शरीरात रक्ताची (ॲनिमिया) कमतरता झाल्यास हे करा पाच घरगुती उपाय.. होतील अद्भुत फायदे..

Previous article

‘तारक मेहता…’ मालिकेवर या मोठ्या कारणामुळे खूपच संतापलाय जेठालाल, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.