खेळटॉप पोस्टमुख्य बातम्या

आता सेमीफायनलपर्यंत पोहचण्यासाठी भारताला केवळ ईतके सामने जिंकले पाहिजे अन्यथा ते बाहेर होतील !नक्की वाचा.

0
आता सेमीफायनलपर्यंत पोहचण्यासाठी

मित्रांनो भारत आणि न्यूझीलंडदरम्यान खेळले जाणारे महत्त्वपूर्ण सामना पावसामुळे रद्द करण्यात आले होते. विश्वचषक इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा पावसामुळे 4 सामने रद्द करण्यात आले आहेत. या सामन्यानंतर भारताने 3 सामन्यांत 5 गुण मिळविले आहेत. आणि विश्वचषक स्पर्धेत गों यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या विश्वचषकमध्ये, प्रत्येक संघाला अन्य सर्व संघांशी 1-1 सामना खेळावा लागतो, अशा प्रकारे प्रत्येक संघ 9 सामने खेळावा लागेल, प्रत्येक संघाला लीग सामन्यांमध्ये सेमीफाइनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चांगले प्रदर्शन करावे लागेल, परंतु पावसामुळे सर्व संघांचे गणित खराब झाले आहे.

Loading...

यानुसार भारताला 6 लीग सामन्यात खेळावा लागेल आणि त्यामध्ये भारताला कमीतकमी 4 सामने जिंकणे आवश्यक आहे. सेमीफाईनलमध्ये पोहोचण्यासाठी आणि जर अन्य सामन्यांत ही पाऊस पडला तर समीकरण आणखी वाईट होऊ शकते.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

Loading...

ज्यांच्या कडे वाहनचालक परवाना नाही त्यांच्यासाठी चांगली बातमी मोदी सरकारने घेतला हा निर्णय !एकदा आवश्य वाचा.

Previous article

राज ठाकरेंनी कापला ५१ किलोंचा केक

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ