मुख्य बातम्या

बॉलिवूडने नाही तर मराठी चित्रपटसृष्टीने मला ‘वाळीत’ टाकले होते ; विक्रम गोखले यांचा गौप्यस्फोट

0

ला ‘बॉलिवूड’ मध्ये कधीही नेपोटिझमचा त्रास झाला नाही, ना कुणी वाईट वागणूक दिली. पण सुरूवातीच्या काळात मराठी चित्रपटसष्टीमध्ये खूप त्रास भोगावा लागला. पंधरा वर्षे मला ‘वाळीत’ टाकण्यात आले होते….’ असा गौप्यस्फोट करीत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटसृष्टीलाच घरचा आहेर दिला आहे.
कंगनाच्या ’मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटते’ या वादग्रस्त विधानावर तिच्यात आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. कंगनाच्या या विधानावर अनेक मराठी कलाकारांनी देखील तिला सोशल मीडियावर खडे बोल सुनावले. या वादात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने देखील उडी घेतली आहे.
कंगनाला प्रत्युत्तर देण्याबरोबरच मराठी कलाकार म्हणून मला बॉलिवूडमध्ये ‘घाटी’ म्हणून संबोधले जायचे असे खळबळजनक विधान तिने केले आहे. मात्र विक्रम गोखले यांनी याविषयावर रोखठोकपणे भाष्य करीत मराठी चित्रपटसृष्टीवरच ताशेरे ओढले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-

10 दिवसात मंदिर उघडली नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊ ; आंबेडकरांचा सरकारला इशारा
फक्त रणबीर आणि रणवीरच कशाला आदित्य ठाकरेंचीही ड्रग्ज टेस्ट करा ? राणेंची खळबळजनक मागणी

काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष,जमिनीवरचे काम त्यांनी आता सुरू करायला हवे – संजय राऊत

आता मूक मोर्चे नाही संघर्ष अटळच ; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला कडक इशारा
कंगना प्रकरणावरून शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले? राऊतही नरमले

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. बॉलिवूडने नाही तर मराठी चित्रपटसृष्टीने मला ‘वाळीत’ टाकले होते ; विक्रम गोखले यांचा गौप्यस्फोट InShorts Marathi.

इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी ; प्रकाश आंबेडकरांसह अनेकांना कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही

Previous article

राज्यात ‘या’ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.