मुख्य बातम्या

मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत

0

मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून मला कुणी थांबवू शकत नाही, असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रनौत कार्यालय पाडकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आल्यानंतर त्यांनी हे ट्विट केले आहे.

Case by an actrss in Hon.High Court is abt demolitn of illegl structre by BMC whch is an indpndnt body & Demnd is 2 mk RS MP SanjayRaut a party! Frm Babri case 2 standng fr Marathi pride,I hv facd severl cases! Ths wldn’t deter me frm fghtng fr d pride of my city & myMaharashtra
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 22, 2020

बाबरी खटला असो किंवा मराठी अस्मितेबाबतची केस असो, अशा अनेक खटल्यांना सामोरा गेलो आहे. तेव्हा अशा केसमुळे माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून मला कुणी थांबवू शकत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? विरोधकांचा ठाकरे सरकारवर निशाणा
धुवांधार पावसावरुन ‘केम छो वरळी’ म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
चिंताजनक : देशात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावण्याचं नाव घेईना
पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण ; नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना
मुंबईत तुफान पावसाचं धुमशान ; आयुक्तांकडून मुंबईत सुट्टी जाहीर !
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत InShorts Marathi.

महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

Previous article

“राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”

Next article

You may also like

Comments

Comments are closed.