टॉप पोस्ट

100 रुपयाची नवीन नोट लवकरच व्यवहारात येणार; कशी आहे ही नोट? जाणून घ्या

0

नोटाबंदी नंतर मोदी सरकारकडून नवीन 1000 आणि 500 च्या नोटा बाजारात आल्यानंतर आता रोजच्या व्यवहारातील  100 रुपयाची नोट देखील नव्या बदलाने बाजारात येणार आहे.  तशी औपचारिक घोषणा रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडून आज (गुरुवारी) करण्यात आली आहे. आता 50 नोट सारखी नवीन 100 ची नोट सामान्य नागरिकांना वापरायला मिळणार आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून आज करण्यात आलेल्या घोषणे नंतर लवकरच 100 रुपयाची नवी नोट व्यवहारात दाखल होईल.  या नव्या 100 रूपयाच्या नोटवर या आधीच्या नवीन नोटांवर असलेली महात्मा गांधीच्या प्रतिमेची नवीन मालिका असेल असे मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआय कडून सांगण्यात आले आहे. 

100 Rs New Note  (image input- rbi.org.in)
Loading...

100 Rs New Note (image input- rbi.org.in)

100 रूपयाच्या या नव्या नोटचा रंग हा जांभळा असून त्याच्या मागील बाजूवर ‘रानी की वाव’ या गुजरात मधील ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणाचे प्रतिकृती असणार आहे. 

100 Rs New Note  (image input- rbi.org.in)

100 Rs New Note (image input- rbi.org.in)

नवीन 100 रूपयाच्या नोटे मधील 5 महत्वाच्या गोष्टी- 

नवीन 100 च्या नोटेचा आकार हा  66एमएम  × 142 एमएम असा आहे.

नोटच्या पुढील बाजूस 100 हा आकडा देवनागरी लिपि मध्ये छापण्यात आला आहे.

नोटच्या डाव्या बाजूला नोटचे छपाई साल आणि स्वच्छ भारत चा लोगो छापण्यात आला आहे.

Loading...

घोटळा करून सरकारी नोकरी मिळवल्याप्रकरणी भाजप खासदाराच्या मुलीला अटक, जाणून घ्या नोकरी घोटाळा

Previous article

महिला देशात सुरक्षित नाहीत- जया बच्चन

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *