मुख्य बातम्या

शेतकरी कायदे महाराष्ट्रात लागू न करण्यावर राष्ट्रवादी,काँग्रेस ठाम ; शिवसेनेची भूमिका?

0

केंद्र सरकारचे शेतकरी विषयक तीन कायदे राज्यात लागू न करण्याची भूमिका महाविकासआघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांनी जाहीर केली आहे. तर शिवसेनाचाही या कायद्यांना विरोधाची भूमिका घेतली असली तरी राज्यात कायदा लागू करणार की नाही याबाबत ठोस भूमिका अद्यापही घेतलेली नाही.
मोदी सरकारने संसदेत संमत केलेल्या शेतकरी विषयक तीन कायद्यांवरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये शेतकरी कायद्यांविरोधात तीव्र आंदोलनंही सुरू आहेत. काँग्रेसने अनेक राज्यांत रस्तावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस यावरून आक्रमक दिसत आहे.
राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेच्याही सुरुवातीच्या भूमिकेबाबत संशय होता. कारण शिवसेनेनं लोकसभेत याबाबतच्या विधेयकांना पाठिंबा दिला होता, तर राज्यसभेत विरोधाची भूमिका घेत सभात्याग केला होता. आताही राज्यात हा कायदा न राबवण्याबाबत शिवसेनेने ठाम भूमिका स्पष्ट केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या :-
राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; वरिष्ठ नेत्यांसोबत घेतली होती बैठक
मोठी बातमी : “सगळेच आरक्षण रद्द करा आणि….” ; उदयनराजेंच खळबळजनक वक्तव्य
तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असतानाच NCBचे प्रमुख दिल्लीला रवाना !
भाजपने बदनामी केली मग त्यांच्यासोबत परत कशाला जायचे ; राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत नाराजीचे सूर
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शेतकरी कायदे महाराष्ट्रात लागू न करण्यावर राष्ट्रवादी,काँग्रेस ठाम ; शिवसेनेची भूमिका? InShorts Marathi.

शिवसेना नेत्याचा प्रताप ; भगतसिंहाऐवजी चंद्रशेखर आझाद यांना वाहिली श्रद्धांजली

Previous article

शिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं ; आठवलेंची धमाकेदार ऑफर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.