Royal politicsमुख्य बातम्या

अशाप्रकारे फ्री मध्ये सेट करा राष्ट्रवादीची ‘हॅलोट्यून’; अत्यंत सोपी पद्धत

0
ncp caller tune

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हॅलो ट्यून/कॉलर ट्यून फोनवर सेट करण्यासाठी

● नमस्कार,
आपल्याला जर पक्षाची हॅलो ट्यून/ कॉलर ट्यून सेट करायची असेल तर पुढील लिंकवर जाऊन आपले नाव आणि मोबाईल नंबर नोंदणी करावा.

Loading...

https://hellotune.supriyasule.net

● सध्या हॅलो ट्यून फक्त आयडिया आणि व्होडाफोन या २ ऑपरेटर साठीच उपलब्ध आहे याची कृपया नोंद घ्यावी.

● थोडक्यात नोंदणी प्रक्रिया

१. https://hellotune.supriyasule.net वेबसाईटवर भेट द्या

२. नाव, मोबाईल नंबर, व्हॉट्सऍप नंबर भरा

३. तुमचा मोबाईल ऑपरेटर निवडा- आयडिया किंवा व्होडाफोन

४. विधानसभा आणि तालुका निवडा

५. नोंदणी करा बटण वर क्लिक करा

६. तुमच्या मोबाईल वर ६ आकडी हॅलो ट्यून OTP येईल तो भरा आणि व्हेरीफाय बटण वर क्लिक करा

७. तुमची नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल.

८. पुढील प्रक्रिया प्रदेश कार्यालय पूर्ण करेल आणि आपणांस संपर्क साधेल.

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

● धन्यवाद,
संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे ऑफिस

● लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर हि सेवा चालू करण्याचा मानस आहे.

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

Loading...

भाजपच्या बालेकिल्ल्यात निर्धार परिवर्तन सभेला भरघोस प्रतिसाद

Previous article

शेतकऱ्यांच्या मुलींचा भाऊ म्हणून मी कायम सोबत असेल- रोहित पवार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.