मुख्य बातम्या

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी क्वीन चित्रपट निर्माता मधु मांटेनाला NCBचा समन्स !

0

‘ड्रग्ज’ कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आल्यानंतर आता यात चित्रपट निर्माता मधु मांटेनाचे नावही पुढे आले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास सुरु असताना रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने चौकशी करण्यास सुरुवात केली.
या प्रकरणी एनसीबीने ‘क्वीन’ चित्रपटाच्या निर्मात्याला समन्स बजावले आहे. सुशांत सिंह राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहाने एनसीबी चौकशी दरम्यान चित्रपट निर्माता मधु मांटेनाचे नाव घेतले आहे.
बॉलिवूडला ड्रग्ज पुरवणाऱ्यांशी मधु मांटेना याचे जवळचे संबंध असल्याचे तिने एनसीबीला सांगितले आहे. या प्रकरणी एनसीबीकडून चित्रपट निर्मात्याला समन्स बजावण्यात आल्याने आता त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :-

पंतप्रधानही कार्यालयात बसून काम करतात मग मुख्यमंत्र्यांनी केल तर काय बिघडलं ?
शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात मग मराठा आरक्षणावर अजून गप्प का? नीलेश राणेंचा थेट सवाल
माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली
केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधींची तुलना केली हिटलरच्या मित्राशी, म्हणाले …
कोरोना रुग्णांचे कसे हाल होतात याचा राष्ट्रवादीच्या आमदारानं सांगितला भयंकर अनुभव !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी क्वीन चित्रपट निर्माता मधु मांटेनाला NCBचा समन्स ! InShorts Marathi.

शिवसेना,राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणा पलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा – बाळासाहेब थोरात

Previous article

OBCमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत मराठ्यांनी पडू नये – प्रकाश आंबेडकर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.