Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

तटकरेंनी माघार घेतल्याने रायगडमधून भास्कर जाधव जवळपास निश्चित

0

मुंबई : भास्कर जाधव यांच्यासाठी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट भास्कर जाधवांना मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे . भास्कर जाधव यांनी लोकसभेचं तिकीट देण्याची मागणी केली होती. तर जिल्हा पातळीवरुन सुनील तटकरे यांचं नाव आलं होतं.भास्कर जाधव यांची इच्छा असेल तर मी माघार घेतो. पक्षाने त्यांना संधी द्यावी आम्ही काम करु, असं सुनील तटकरे यांनी म्हटल्याचं कळतंय.

लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक सुरु आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होत आहे. या बैठकीत जिल्हानिहाय लोकसभा मतदारसंघातील जागांचा आढावा घेण्यात येत आहे.याच बैठकीत तटकरे यांनी ही भूमिका मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत,सुनील तटकरे यांची सारवासारव

Loading...

मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेला ‘हा’ आमदार खैरेंच्या विरोधात लढवणार लोकसभा !

Loading...

पवारांनी केलेल्या ‘या’ मोठ्या घोषणेमुळे कॉंग्रेस-भाजप नेत्यांचा जीव भांड्यात पडला

Previous article

पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर सामान्य कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार? :पवार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.