Royal Entertainmentमुख्य बातम्या

हि प्रसिद्ध अभिनेत्री आहे सुपरस्टार ‘नागार्जुन’ सून, फोटो पाहून तुम्ही फॅन व्हाल तिचे

0

साऊथचे सुपरस्टार नागार्जुन यांना कोण ओळखत नाही, असे नाहीच. त्यांचे संपूर्ण नाव अक्किनेनी नागार्जुन असे आहे, ते एक भारतीय चित्रपट अभिनेते तसेच आणि निर्माते आहेत, नागार्जुन यांचा जन्म 29 ऑगस्ट 1959 रोजी मद्रास येथे झाला होता.
रजनीकांत यांच्याप्रमाणे त्यांची ही फॅनफोल्लोविंग ही मोठ्या प्रमाणात आहे, संपूर्ण भारत भरातील लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यांचे ‘शिवा’ आणि ‘विक्की दादा’ या दोन चित्रपटांनी पूर्णपणे धुमाकूळ घातला होता. या चित्रपटांनंतर केवळ सर्व बाजूंनी फक्त त्यांच्या नावाचा डंका वाजत होता.
नागार्जुन यांना प्रत्येक चित्रपटात एक मजबूत असा अभिनेता म्हणून पाहिलं जात. त्यामुळेच आजही नागार्जुनचे चित्रपट पाहण्यास प्रेक्षक खूप उत्सुक असतात. पण आज आम्ही तुम्हाला नागार्जुनच्या सूनबद्दल महिती देणार आहोत. ती देखील साऊथची एक सुपरस्टार अभिनेत्री आहे.
नागार्जुनला नागा चैतन्य आणि अखिल अक्किनेनी अशी दोन मुले आहेत. नागा चैतन्य हा वडिलांसारखा देखणा आणि स्मार्ट आहे, तो देखील एक अभिनेता आहे. चैतन्यची पत्नी देखील एक अतिशय बोल्ड आणि देखणी अशी भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. चैतन्यच्या पत्नीचे नाव समांथा प्रभू असे आहे, समांथा एक अभिनेत्री तसेच एक मॉडेल आहे.
तिने साऊथकडील चित्रपटांमधल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर तिची चांगली ओळख निर्माण केली आहे. आपण पाहू शकता की ती केवळ सुंदरच नाही तर एक प्रतिभाशाली अशी अभिनेत्री देखील आहे. तिने फिल्मफेअर अवॉर्डही जिंकलेला आहे.
समांथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी झाला होता. तिची आई मल्याळम होती, परंतु तिचे वडील तामिळ आहेत. तिने तेलुगू चित्रपट “ये माया चेसवा” याद्वारे चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. यानंतर तिने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले ज्यासाठी समांथा प्रभूला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा दक्षिण-फिल्म फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

समांथा एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे जिने तिच्या कारकीर्दीत सुमारे 23 पुरस्कार जिंकले आहेत. 40 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
The post हि प्रसिद्ध अभिनेत्री आहे सुपरस्टार ‘नागार्जुन’ सून, फोटो पाहून तुम्ही फॅन व्हाल तिचे appeared first on Home.

साऊथच्या ‘या’ सुपरस्टारच्या प्रेमात पूर्ती वेडी झाली होती, प्रेमाखातेर त्याच्या घराशेजारी घेतला होता ‘फ्लॅट’

Previous article

ड्र ग्स प्रकरणात रियाच्या घरी छापा टाकणारा अधिकारी आहे ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा पती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.