Royal politicsभारतमुख्य बातम्या

मुस्लीम समाजालाही समान हक्क : असदुद्दीन ओवेसी

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्यांदा सत्तेत आल्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेत एमआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असरूद्दीन ओवेसी यांनी भाजपवर टीका केली आहे.

मुस्लीम समाजाला देशात बरोबरीचे हक्क आहेत. भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहोत असे ओवेसी म्हणाले. हैदराबाद येथील मक्का मस्जिद येथील एका सभेला ते संबोधित करून बोलत होते.

Loading...

ओवेसी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०० जागा जिंकल्या असल्याने, मनमानी करू असे मोदींना  वाटत असेल, तर तसे होणार नाही. मुस्लीम समाजाला धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार संविधानाने दिले आहे. जर मोदी हे मंदिरामध्ये जाऊ शकतात तर मुस्लीम व्यक्ती ही मस्जिदमध्ये जाऊ शकतात असे, ओवेसी म्हणाले.

Loading...

 टिक टॉकचा येणार बाजारात फोन

Previous article

राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत उदयनराजे यांचे रोखठाक मत

Next article

You may also like

Comments

Comments are closed.