मुख्य बातम्या

पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण ; नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना

0

रात्रीभर मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं रात्री जोर धरला आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली.
लोकल सेवा पासून रस्त्याच्या वाहतुकीपर्यंत आणि दुकानांपासून ते घरापर्यंत अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली. पण असं असतानाही पाऊस काही थांबवण्याचं नाव घेत नाहीये.

मुंबई आज पहाटे…मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी जमा. रेल्वे व रोड वाहतूक वर परिणाम.येत्या 24 तासात जोरदार पावसांची शक्यता, पण त्या मानाने जोर कमी. पण गेल्या 24 तासातील मुसळधार पावसाचा प्रभाव आज ही दिसेल. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड…काळजी घ्या, pic.twitter.com/HDnX7IM4n8
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 23, 2020

मुंबई, ठाणे, पालघर भागात पुढील 24 तासांत काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज तर दक्षिण कोकण भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह एमएमआरडीए भागात कुलाबा वेधशाळेन पावसाचा अलर्ट दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :-

Alert : मुसळधार पावसामुळे खरीप पिक खराब होण्याचा हवामान खात्याकडून इशारा !
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध
बाप रे ! गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९६,४२४ रुग्ण वाढले !!
मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले ; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण ; नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना InShorts Marathi.

मुंबईत तुफान पावसाचं धुमशान ; आयुक्तांकडून मुंबईत सुट्टी जाहीर !

Previous article

चिंताजनक : देशात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावण्याचं नाव घेईना

Next article

You may also like

Comments

Comments are closed.