मुख्य बातम्या

‘जमिनीतून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतायत’

0

कृषी विधेयकांवरून राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. मात्र सरकारने प्रचंड गदारोळातच विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करून घेतली. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधेयकावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. कृषी विधेयकाच्या रुपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचं फर्मान काढत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

मोदी सरकार के कृषि-विरोधी ‘काले क़ानून’ से किसानों को:
1. APMC/किसान मार्केट ख़त्म होने पर MSP कैसे मिलेगा? 2. MSP की गारंटी क्यों नहीं?
मोदी जी किसानों को पूँजीपतियों का ‘ग़ुलाम’ बना रहे हैं जिसे देश कभी सफल नहीं होने देगा।#KisanVirodhiNarendraModi
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 20, 2020

जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणत आहे. कृषी विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचे फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
दरम्यान, याआधी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना गुलाम बनवलं जात असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधला होता.
महत्वाच्या बातम्या :-
कोरोना लसीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल म्हणाले…
मोदींना सरकारी कार्यालयं कर्मचारीमुक्त करायची आहेत ; राहुल गांधींचा जोरदार घणाघात आरोप
केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधींची तुलना केली हिटलरच्या मित्राशी, म्हणाले ….

मोठी बातमी : काँग्रेसच्या ‘या’ खासदाराचे कोरोनाने निधन,राहुल गांधींसह मोदींनी व्यक्त केले दुःख
शिवसेनेवर टीका करत कंगनाचा सोनिया गांधींना थेट सवाल

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘जमिनीतून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतायत’ InShorts Marathi.

‘त्या’ अभिनेत्रीचं नाव घ्यायची तिची लायकी नाही ; कंगनावरून गृहमंत्री संतापले

Previous article

करून दाखवलंच ! आंदोलन यशस्वी केल्यानंतर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया !!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.