मुख्य बातम्या

धुवांधार पावसावरुन ‘केम छो वरळी’ म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

0

काल रात्रीपासून मुंबईत तर सखल भागात पाणी साचलं असून सगळी वाहतूक ठप्प झाली आहे. अशात आता या परिस्थितीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे.

केम छो वरळी pic.twitter.com/pWiGcgwPU1
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 23, 2020

धुवांधार पावसामुळे वरळी भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. यावरुन मनसेनं आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
वरळीत पाणी शिरलेल्या घरांचा व्हिडिओ शेअर करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘केम छो वरळी’ असं ट्विट केलं आहे. आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी वरळीत ‘केम छो वरळी’ असे पोस्टर लावले होते. त्यामुळे आजच्या पावसाच्या निमित्ताने संदीप देशपांडे यांनी आदित्य यांना ट्रोल केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-

Alert : मुसळधार पावसामुळे खरीप पिक खराब होण्याचा हवामान खात्याकडून इशारा !
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध
बाप रे ! गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९६,४२४ रुग्ण वाढले !!
मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले ; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. धुवांधार पावसावरुन ‘केम छो वरळी’ म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल InShorts Marathi.

चिंताजनक : देशात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावण्याचं नाव घेईना

Previous article

मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? विरोधकांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.