खेळटॉप पोस्ट

ही खेळाडू ठरली टी-20 मध्ये 2000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

0

मलेशिया येथे सुरु असलेल्या महिलांच्या आशिया कपच्या आजच्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंका महिला संघाचा 7 विकेट्सने पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने आशिया कपमध्ये फायनल पर्यंत पोहचण्याच्या आशा पल्लवीत ठेवल्या.

या सामन्यात भारताच्या मिताली राजने 33 बाॅलमध्ये 23 रन्स केले.   त्याच बरोबर मिताली राजही टी-20 सामन्यात 2000 धावा करणारी पहिली   भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मिताली राजने 74 मॅचमध्ये 38.01 च्या अॅव्हरेजने  2000 रन्स केले आहेत.

Loading...

इंग्लडची शार्लेट एडवर्डेस ही टी-20 मध्ये 2000 धावा करणारी पहिली खेळाडू आहे.

तसेच मिताली राजने वन डेच्या 196 मॅचमध्ये 50.18 च्या अॅव्हरेजने  6373 रन्स केले आहेत व टेस्टमध्ये 10 मॅचमध्ये 51.00 च्या अॅव्हरेजने 663  रन्स केले आहेत या मध्ये  एका दुहेरी शतकाचा देखील समावेश आहे.

(PHOTO INPUT : – FACEBOOK)

Loading...

प्रणब मुखर्जी यांच्या आधी ह्या व्यक्ति देखील उपस्थित राहिल्यात संघाच्या कार्यक्रमात

Previous article

Women’s Asia Cup: भारताची श्रीलंकेवर 7 विकेट्सने मात

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ