मुख्य बातम्या

#MeToo – पायल घोषचा पुन्हा एकदा अनुरागवर निशाणा

0

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यानंतर त्याच्या वकिलाने हे आरोप खोटे असल्याचे स्टेटमेंट जाहीर केले. पण यानंतर पायल घोषने पुन्हा एकदा अनुरागवर निशाणा साधलाय. पायलचे ट्वीट काही मिनिटातच वायरल होतंय.
रिया चक्रवर्ती प्रकरण सुरु असताना अनुरागने एक ट्वीट कर पितृसत्ताकला जशास तसं उत्तर द्यायला हवंय असं म्हटलं होतं. पायलने याच पोस्टचा आधार घेत अनुरागवर निशाणा साधला. लोक महिलांना दोष देतात आणि पितृसत्ताक संपवण्याबद्दल बोलतात असा टोला तिने लगावला.

People blame women for everything and post smash the patriarchy. It’s time to stand with the women. Let them be heard. A voice suppressed is a generation of women oppressed. It’s 2020. Come on, India! #MeToo
— Payal Ghosh (@iampayalghosh) September 21, 2020

अनुराग कश्यपनं माझ्यासोबत जबरदस्ती केली असल्याचं सांगत पायल घोषनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली होती. याबाबत सांगणं माझ्यासाठी नुकसानकारक असून माझी सुरक्षितताही धोक्यात असल्याचं सांगत, तिने मदतीची विनंती केली होती.
महत्वाच्या बातम्या :-

त्या’ अभिनेत्रीचं नाव घ्यायची तिची लायकी नाही ; कंगनावरून गृहमंत्री संतापले
‘पोलिस अधिकाऱ्यांकडूनच सरकार पाडण्याचा प्रयत्न’ , गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा मोठा गौप्यस्फोट
मराठा आरक्षणाच्या १३% जागा रिक्त ठेवून पोलीस भरती करावी ; विनायक मेटेंची मागणी
कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले
अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. #MeToo – पायल घोषचा पुन्हा एकदा अनुरागवर निशाणा InShorts Marathi.

पोलीस अधिकाऱ्यांबद्दलच्या ‘त्या’ विधानावरून फडणवीस गृहमंत्र्यांवर बरसले , म्हणाले ….

Previous article

“होय, मी ड्रग्ज घेतले” ; रिया चक्रवर्तीची NCBच्या चौकशीत मोठी कबुली

Next article

You may also like

Comments

Comments are closed.